Video : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा
Pre-wedding photoshoot : लग्न हे प्रत्येक वधू - वराच्या (bride groom video) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. आजकाल या आठवणी अजून सुंदर करण्यासाठी Pre-wedding photoshoot फाड आलं आहे.
Dec 12, 2022, 10:21 AM ISTMumbai News : पुढील स्टेशन..! पुण्यापाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी धावणार मेट्रो
Mumbai Metro : सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा म्हणून कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने मेट्रो बांधण्याची योजना 2006 पासून सुरु आहे. लवकरच पुणेपाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी मेट्रो धावणार आहे.
Dec 12, 2022, 09:00 AM ISTSharad Pawar birthday : शरद पवारांचे विविध Moods पाहून म्हणाल, हे तेच आहेत ना...?
Video Sharad Pawar : शिस्तबद्ध दिनक्रम, मुत्सद्दीपणा अन् दूरदृष्टीच्या जोरावर शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज त्यांचा वाढदिवस...त्यानिमित्ताने या प्रभावशाली नेत्याच्या ऐतिहासिक भाषणाची आठवण तर होणारच ना...
Dec 12, 2022, 07:51 AM ISTVideo : नारीशक्ती! Time आणि Target Setting चं उत्तम उदाहरण
Viral Video : लोकलच्या (Mumbai Local) काट्यावर मुंबईकरांचं आयुष्य सुरु असतं. एक लोकल सुटली की सगळं गणित विस्कळतं. महिलेंचा Time Management चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Dec 11, 2022, 02:47 PM ISTTrending News : अनेकदा बऱ्याच वस्तू जळल्यानंतर राख होतात, पण राख न होता मेणबत्ती का वितळते?
Interesting Fact : 'या' पृथ्वीतलावर अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलचं रहस्य हे आपल्याला समजण्यापलिकडील असतं. कुठलीही वस्तू जळली की त्याची राख होते मग अगबत्ती लावली की त्याची राख होते मग मेणबत्ती पेटल्यावर त्याचं काय होतं, तुम्हाला माहिती आहे का?
Dec 11, 2022, 12:32 PM ISTMumbai News : 'हे' बाप्पाचे प्रसिद्ध मंदिर आजपासून 5 दिवस बंद
Siddhivinayak Temple : गणेशभक्तासांठी महत्त्वाची बातमी आहे.
Dec 11, 2022, 12:01 PM ISTTrending News : श्वानाला कसं कळतं महिला प्रेग्नंट आहे ते? जाणून घ्या त्यांचा Sixth Sense बद्दल
knowldege news : आई होणार ही भावना महिलांसाठी सगळ्यात मोठा आनंद घेऊन येतो. आपण प्रेग्नेंट (pregnant) आहोत हे आपली मासिक पाळी चुकी आणि त्यानंतर प्रेग्नेंसी टेस्ट केल्यावर कळतं. पण तुमच्या घरातील श्वानला (dog) सगळ्यात पहिलं कळतं तुम्ही आई होणार आहेत ते...
Dec 11, 2022, 08:42 AM ISTCrime News : मसाज सेवा गेला शोधायला आणि पत्नी - बहिणीचे अश्लिल फोटो पाहून 'तो' हादरला
Mumbai Crime : सोशल मीडियावर आज प्रत्येक जण वेळ घालवताना दिसतो. रोजच्या जीवनाचे अपडेट फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर टाकतं असतात. सोशल मीडियाचा वापर करताना सावधान राहा अन्यथा तुमच्याही सोबत घडू शकतो हा प्रकार...
Dec 9, 2022, 01:39 PM ISTVideo : मुख्यमंत्री Shinde, उपमुख्यमंत्री Fadnavis यांना पाहून 'तो' व्यक्ती झाला वेडापीसा...
Viral Video : सोशल मीडियावर (Social media) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (video viral) होतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?
Dec 9, 2022, 11:24 AM ISTTrending News : विमानातील पायलट आणि को पायलटमध्ये जेवणावरुन भेदभाव, दोघांना दिलं जातं वेगळं जेवण, कारण ऐकून बसेल धक्का
Interesting Story : तुम्ही विमान प्रवास करताना ही गोष्ट लक्षात घेतली का? की पायलट आणि को पायलट यांना वेगळं वेगळं जेवण दिलं जातं ते? कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Dec 9, 2022, 10:46 AM ISTVideo : आत्मविश्वास असावा तर असा! तरुण चक्क टॉवेल गुंडाळून Metro मध्ये...
Viral Video : गेल्या काही वर्षांपासून तरुणाईला सोशल मीडियाचं वेड लागलं आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तरुणाई कुठल्याही थराला जाते.
Dec 9, 2022, 10:18 AM ISTVideo : ...आणि अचानक टीसी लाकड्याचा ठोकळ्यासारखा खाली कोसळला
Viral Video : रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये मुलगी अडकल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरील असाच एक हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडिओ नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेतं आहे.
Dec 9, 2022, 09:28 AM ISTEgg : महागाईचा झटका! संडे असो वा मंडे, आता रोज कसे खाणार अंडे?
Egg Price : आज शुक्रवार म्हणजे नॉनव्हेज (non-veg) प्रेमींसाठी खायचा वार...जर तुम्ही आज अंडाकरीचा बेत करत असाल तर आधी अंड्याचे दर (Egg Price) जाणून घ्या, कारण महागाईमध्ये अजून एक झटका लागला आहे.
Dec 9, 2022, 08:34 AM ISTVideo : रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
Girl Stuck Between Platform and Train : तब्बल दीड तासांच्या अथक संघर्षानंतर त्या सुटकेचा श्वास घेतला खरा, मात्र उपचारादरम्यान जीवन जगण्याची तिची धडपड अपयशी ठरली.
Dec 9, 2022, 07:26 AM ISTGoodbye 2022: Sex On The Beach पासून Pornstar Martini; 2022 मध्ये भारतीयांनी Google वर केल्या 'या' गोष्टी सर्च
Google Year in Search 2022 : गुगलने भारतीयांची पोलखोल केली आहे. कारण 2022 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक कुठल्या गोष्टी सर्च केल्या याची लिस्ट जाहीर केली आहे.
Dec 8, 2022, 03:16 PM IST