big changes

IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियामध्ये होणार मोठे बदल; रोहित शर्मा 'या' खेळाडूंना करणार बाहेर?

IND vs AFG: सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया टीममध्ये काही बदल केले जाणार का याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. यावेळी अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, हे पाहूया.

Oct 11, 2023, 07:47 AM IST

IND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?

India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Mar 21, 2023, 09:36 AM IST

WTC Points Table: भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; कांगारूंचं स्वप्न भंगणार?

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जर ऑस्ट्रेलियाच्या टीमने कमबॅक केलं नाही तर त्यांचं फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं जाऊ शकतं

Feb 19, 2023, 04:58 PM IST

IND vs NZ 3rd ODI : तिसरी वनडे जिंकण्यासाठी Shikhar Dhawan टीममध्ये करणार मोठे बदल?

आता तिसरी वनडे कर्णधार शिखर (Shikhar Dhawan) धवन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Nov 29, 2022, 09:57 PM IST

IND vs WI: दुसऱ्या T20 मध्ये 'या' फ्लॉप खेळाडूंना Rohit Sharma देणार डच्चू!

आता दुसरी वनडे जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे.

Aug 1, 2022, 08:30 AM IST

1 डिसेंबरपासून 5 मोठे बदल, या बदलांचा सामान्यांवर मोठा परिणाम

PF चे पैसे हवे असतील तर UAN ला आधारशी लिंक करणे आवश्यक

Nov 28, 2021, 07:13 AM IST
Mumbai Big Changes In Police Department PT3M7S

हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त

Mumbai Big Changes In Police Department

Mar 17, 2021, 11:20 PM IST

गूगल न्यूजमध्ये होणार मोठा बदल...

बदललेलं गूगल न्यूज वेब, अॅन्ड्रॉईड आणि आयओएसमध्ये पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल.

May 9, 2018, 11:18 PM IST