bhor

भोर - वेल्हाच्या डोंगर रांगा करवंदांनी बहरल्या

 पुण्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यातील डोंगर रांगा गुणकारी असणाऱ्या करवंदांनी बहरल्या आहेत.

Jun 15, 2022, 09:21 AM IST

पुण्यात सापडला प्राचीन 'मंकला' खेळाचा पट

भोरमधील भोरदरा डोंगरांवरील खडकांवर मंकला नावाच्या प्राचीन खेळाचे 21 पट आणि त्याचे उपप्रकार आढळुन आले आहेत. या प्राचीन खेळाचे अवशेष सापडल्याने पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Jun 7, 2022, 10:09 AM IST

पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा गेम

Friend killed by money dispute at Bhor : धक्कादायक बातमी. वादातून एकाची हत्या केल्याचे पुण्यातील भोरमध्ये उघड झाले आहे.  

Jun 4, 2022, 09:13 AM IST

भोर येथे फिल्म शूटिंगच्या गोडाऊनला मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान

Fire at the film shooting godown : भोरमध्ये रामबाग परिसरात फिल्म शूटिंगच्या गोडाऊनला मोठी आग लागली. या लागलेल्या आगीत संपूर्ण गोडावून जळून खाक झाले आहे.  

Jun 2, 2022, 07:23 AM IST
Pune Bhor Five Girls Drowned in Bhatghar Dam Doing Photoshoot PT45S

VIDEO | भोरमधील भाटघर धरणात पाच तरुणी बुडाल्या

Pune Bhor Five Girls Drowned in Bhatghar Dam Doing Photoshoot

May 19, 2022, 10:35 PM IST
Bhor Director And Actor Pravin Tarde Meets ST Bus Employees On Strike PT3M13S

प्रविण तरडे ST संपकऱ्यांच्या भेटीला, पाहा काय म्हणाले

Bhor Director And Actor Pravin Tarde Meets ST Bus Employees On Strike

Nov 23, 2021, 08:35 PM IST
Bhor Police Arrested Rikshaw Theft In Thrilling Chase Of 10 Km. PT3M28S

Video : भोरमध्ये रिक्षा चोराचा सिनेस्टाईल पाठलाग

Bhor Police Arrested Rikshaw Theft In Thrilling Chase Of 10 Km.

Nov 21, 2021, 10:55 AM IST
 Bhor ST Bus Facing Shortage Of Diesel On Festival Season PT3M3S

Video | एसटी महामंडळाला डिझेल टंचाईचं ग्रहण

Bhor ST Bus Facing Shortage Of Diesel On Festival Season

Oct 16, 2021, 03:40 PM IST