bhavish aggarwal

'आमचा स्टाफ 70 तास...', OLA ची विक्री 30 टक्क्यांनी वाढल्यानंतर CEO चं वक्तव्य; नाराणयमूर्तींचा दाखला

सणासुदीचे दिवस असल्याने मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचे कर्मचारी 70 पेक्षा जास्त तास काम करत असल्याचं ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल म्हणाले आहेत. या वक्तव्यासह त्यांनी पुन्हा एकदा नारायणमूर्ती यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. 

 

Nov 1, 2023, 07:45 PM IST

'पूर्णपणे सहमत'; नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान

Bhavish Aggrawal on Narayan Murthy: सध्या नारायण मुर्तींच्या एका विधानानं सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे सगळीकडून त्यांच्या या विधानावर विविध मतं मांडायला सुरूवात केली आहे. काही जणं त्यांच्याशी सहमत आहेत तर काही जणं त्यांच्याशी अहमत आहेत. आता एका मोठ्या उद्योगपतीनं यात उडी घातली आहे. 

Oct 29, 2023, 08:46 PM IST

मोफत इलेक्ट्रिक स्कूटर हवीय? मग ही बातमी तुमच्यासाठीच

ओलाची तपकिरी रंगाची स्कूटर ग्राहकांना मोफत मिळणार असून आतापर्यंत 2 लोकांनी या ऑफरचा फायदा घेतला आहे.

May 23, 2022, 09:14 AM IST