bhagwan gadh

तुम मुझे कब तक रोकोगे? पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना

वेळ आली तर उद्या जीव सुद्धा ओवाळून टाकेन, असं पंकजा मुंडे यांनी जनतेला संबोधित करताना म्हटलं

Oct 15, 2021, 05:02 PM IST

एकमेकांना खूश करण्याचं काम चाललं आहे, बाळासाहेबांना शोभणाऱ्या भूमिका घ्या, पंकजा मुंडेंचं उद्धव ठाकरेंना आवाहन

तुम्ही मंत्री झालात तर तुम्हालाच बोलणार, आपलं मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलं आहे त्यांनी, धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात

Oct 15, 2021, 04:43 PM IST

या दसऱ्याला पंकजा मुंडे यांच्या मनात सीमोल्लंघन? नव्याने फुंकणार का रणशिंग?

दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत, गेल्या दोन वर्षातील संघर्ष, यश-अपयश याबद्दल बोलणार

Oct 14, 2021, 08:46 PM IST

पंकजाच्या घरचा भेदी कोण?

 सध्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आवाजातील कथित क्लिप महाराष्ट्राच्या राजकारणात घुमते आणि व्हायरल होत आहे. पण ही क्लीप खरी असेल तर  ती फोडली कोणी पंकजा मुंडेंच्या घरचा भेदी कोण हा प्रश्न स्वतः पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना पडला आहे. 

Oct 7, 2016, 09:18 PM IST