bhagwan bhakti gad

पंकजा यांचं प्रेमळ रूप तुम्ही पाहिलंय, आता दुर्गेचं रूप दिसणार - प्रीतम मुंडे

आपला आवाज फक्त बीड आणि मुंबई पुरता नाहीतर आता दिल्लीत घुमवायचा आहे. पंकजा मुंडे यांचे प्रेमळ रूप तुम्ही पाहिले आहे. आता दुर्गेचे रूप दिसणार आहे, अशी घोषणा खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी दसरा मेळाव्यात केली.  

Oct 15, 2021, 03:10 PM IST

पंकजा मुंडे यांचे हवेत झेपावलेले हेलिकॉप्टर माघारी बोलावले आणि ...

Pankaja Munde : भगवान भक्ती गडावर (Bhagwan Bhakti Gad) आता भाविक आणि मुंडे कुटुंबीय समर्थक यायला सुरुवात झाली आहे.त्याचवेळी त्यांचे हेलिकॉप्टर माघारी बोलविण्यात आले.

Oct 15, 2021, 01:50 PM IST