bengaluru

गणपतीच्या सजावटीसाठी अडीच कोटी रुपयांच्या नोटा; महिनाभर सुरुय काम

गणेश चतुर्थी उत्सवाच्या तयारीदरम्यान कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील एका गणपती मंदिराला 65 लाख रुपयांच्या चलनी नोटा आणि नाण्यांनी सजवण्यात आले आहे. 

Sep 18, 2023, 05:59 PM IST

बॅचलर मुलांना घर भाड्याने देऊन घरमालक फसला, घराची अवस्था पाहून चक्कर येऊन पडला... पाहा Photo

Viral News: अनेक शहरात बॅचलर मुलांना सहसा कोणी घर भाड्याने देत नाहीत. बंगळुरुमध्ये एका व्यक्तीने आपलं 2 बीएचके फ्लॅट उच्चशिक्षित तरुणाला भाड्याने दिलं. पण त्यानंतर घरमालकाला पश्चाताप करण्याची वेळ आली. कारण मुलांने घर सोडताना घराची कचराकुंडी केली होती.

Sep 17, 2023, 11:33 PM IST

चक्क थिएटरमधून 'वर्क फ्रॉम होम?' X वर तुफान व्हायरल होतोय हा फोटो

Work From Theatre : सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. यावेळी एका फोटोतून तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती ही चक्क वर्क फ्रॉम थिएटर करताना दिसते आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या नाना तऱ्हेच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊया की नक्की यावेळी याचे कारण आहे तरी काय? 

Sep 12, 2023, 05:44 PM IST

बायको नवऱ्याला काळ्या रंगावरुन हिणवायची; आता हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

Karnataka Divorce News: पतीला त्याच्या काळ्या रंगावरुन हिणवणं हा घटस्फोटाचा आधार ठरु शकतं, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. 

Aug 8, 2023, 01:48 PM IST

महिन्याला 5 कोटींचा गल्ला असलेला कॅफे; 10 बाय 10 च्या जागेत इतकी कमाई कशी होते?

रामेश्वर कॅफेने कमाईच्या बाबतीत मोठ्या मोठ्या ब्रँडच्या फूड ऑऊटलेट्सना देखील मागे टाकले आहे. रामेश्वर कॅफे या भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा कॅफे आहे. 

Aug 7, 2023, 04:31 PM IST

भटक्या कुत्र्याचा उच्चभ्रू सोसायटीला लळा; आमचा 'पतलू' शोधा, 25 हजार मिळवा!

Street Dog Love: रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे सर्वजणच दुर्लक्ष करतात. गाडीच्या मागून धावणारे, अंगावर भुंकणारे म्हणत अनेकजण त्यांना शिव्या घालत असतात. पण असाच एक भटका कुत्रा हरवला असून त्याला शोधणाऱ्या 1-2 नव्हे तर तब्बल 25 हजार रुपये मिळणार आहेत.

Aug 4, 2023, 01:42 PM IST

गोरी असल्यामुळं Job नाकारला; 'व्यथा' सांगताच नेटकऱ्यांचा तिच्यावरच संताप

Job News : आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो आणि दुर्दैवानं म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणामुळं ती नोकरी आपल्याला मिळत नाही, तेव्हा होणारा हिरमोड गंभीर असतो. 

 

Jul 29, 2023, 01:46 PM IST

बंगळुरुत स्फोट घडवण्याचा कट फसला; 5 संशयित दहशतवाद्यांना अटक

बंगळुरुत (Bengaluru) पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय क्राइम ब्रांचने (Central Crime Branch) गुप्तचर विभागाच्या मदतीने करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत देशविरोधी घटनांमध्ये सहभागी असल्याच्या संशयाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे विस्फोटक साहित्य सापडलं आहे.  

 

Jul 19, 2023, 10:11 AM IST

विरोधकांच्या बैठकीत UPA संबंधी मोठ्या निर्णयाची शक्यता; दोन दिवसांत होणार स्पष्ट

UPA Name might change: भाजपाविरोधी पक्षांच्या युतीचं नाव बदललं जाण्याची शक्यता आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) हे नाव बदललं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. बंगळुरुत 17, 18 जुलैला विरोधकांची बैठक होणार असून यावेळी यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.

 

Jul 17, 2023, 12:03 PM IST

9 वर्षात 15 जणींशी लग्न! कधी Engineer तर कधी Doctor असल्याचं सांगितलं, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Man Marries 15 Women: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 10 वर्षांपासून ही व्यक्ती वेगवेगळ्या महिलांना फसवत आली आहे. या व्यक्तीने आतापर्यंत 15 लग्न केली आहेत. अनेक महिलांनी केवळ याचं इंग्रजी ऐकून त्याला लग्नाला नकार दिल्याचंही पोलिसांनी म्हटलंय.

Jul 12, 2023, 08:45 AM IST

...अन् 25000 भारतीय चाहते मैदानावरच 'वंदे मातरम्...' गाऊ लागले! पाहा अंगावर काटा आणणारा Video

Ind vs Kuw Bengaluru Crowd Sings Vande Mataram: अगदी पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांनी शेवटच्या संधीपर्यंत 4-4 ची बरोबरी केली होती. या अंतिम सामन्याच्या निकाल सामन्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच पेनल्टीच्या शेवटच्या प्रयत्नावर लागला.

Jul 5, 2023, 08:16 AM IST

'तुमचाच लाडका शेजारी' आपल्या जागेवर कार पार्किंग करणाऱ्या शेजाऱ्याला घडवली अद्दल...

Car Parking Viral News: आपल्या जागेवर जर का कोणी गाडी पार्क केली तर त्याचा राग आपल्या येतोच. सध्या असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे त्यामुळे त्यानं त्याच्या गाडीवरच विनंतीपत्र चिकटवलं आहे. पहा त्यानं असं लिहिलंय तरी काय? 

Jun 29, 2023, 08:00 PM IST

5 तासांत फक्त 40 रुपये मिळाले, रिक्षाचालकाला अश्रू अनावर; VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: कमी भाडं मिळत असल्याने आपली व्यथा मांडणाऱ्या एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये रिक्षाचालक आपल्याला 5 तासांत फक्च 40 रुपयांची कमाई झाल्याचं सांगत आहे. हे सांगताना त्याला आपले अश्रू थांबवता येत नव्हते. 

 

Jun 28, 2023, 02:46 PM IST