bengaluru

नोकरी नाकारणाऱ्या अमेरिकी मालकाला भारतीयाकडून हिंदीत शिवागाळ; Whatsapp Chat व्हायरल

Abused By Jobseeker Whatsapp Chat: नोकरी न मिळाल्याने संताप व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग असले तरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक स्क्रीनशॉट प्रत्येक भारतीयाची मान शरमेनं खाली घालायला लावणारा आहे.

Jul 5, 2024, 06:27 PM IST

'तू आत जाऊ शकत नाहीस,' दारुच्या नशेत आलेल्या विद्यार्थ्याला सुरक्षारक्षकाने रोखलं; अन् पुढच्याच क्षणी चाकूने...

पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. विद्यार्थी मद्यावस्थेत होता की नाही हे तपासण्याठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. 

 

Jul 4, 2024, 03:32 PM IST

चाहत्याचा जीव घेणाऱ्या अभिनेत्याच्या फार्महाऊसवर सापडला आणखी एक मृतदेह; चिठ्ठीने वाढलं गूढ

Kannada Actor Darshan Farmhouse: या आत्महत्येमुळे प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता इतर काही संदर्भ सापडतात का याचा शोध सुरु केला आहे.

Jun 19, 2024, 09:26 AM IST

स्मोक पान खाल्ल्यामुळे 12 वर्षीय मुलीच्या पोटात छिद्र, नायट्रोजन पोटात गेल्यावर काय होतं नुकसान

Smoke Paan Side Effects: बेंगळुरूमध्ये एका लग्नात 12 वर्षांची मुलगी नायट्रोजन पान खाल्ल्याने पोटात छिद्र पडले. द्रव स्वरुपात असलेल्या नायट्रोजनचे दुष्परिणाम समजून घेऊया. 

May 21, 2024, 12:03 PM IST

'धुम्रपान न करणारे Losers...', तरुणीची पोस्ट पाहून डॉक्टरने फटकारलं, 'माझी सर्वात तरुण रुग्ण...'

धुम्रपान न करणाऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या तरुणीला एका डॉक्टरने सुनावलं असून, सत्यस्थिती सांगत डोळे उघडले आहेत. आपण ट्रिपल बायपास सर्जरी करण्यास सांगितलेला सर्वात तरुण रुग्ण 23 वर्षांचा आहे अशी माहिती डॉक्टरने दिली आहे. 

 

May 8, 2024, 03:00 PM IST

परीक्षेत नापास झाल्याने 18 वर्षीय मुलीला आईने भोसकलं; मुलीचा मृत्यू, आई ICU मध्ये

Crime News Mother Stabbed Daughter: सदर प्रकरणामधील आरोपी महिला सध्या आयसीयूमध्ये दाखल असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर पोलीस तिची सखोल चौकशी करणार आहेत.

May 3, 2024, 03:42 PM IST

कायमचं Work From Home! पुण्यात ऑफिस असलेल्या कंपनीकडून Good News; 30 हजार कर्मचाऱ्यांना फायदा

Permanently Work From Home: 'प्रत्येकाच्या डोक्यावर बंदूक ठेवल्याप्रमाणे त्याने ऑफिसमधूनच काम करावं अशी कंपनीची इच्छा नाही' असं कंपनीने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे. एकीकडे सगळी तयारी करुन दुसरीकडे कंपनीने कायमच्या वर्क फ्रॉम होमची घोषणा केली आहे.

Apr 18, 2024, 03:50 PM IST

पोटच्या पोराला बाइकच्या फूटरेस्टवर उभं केलं अन्...हा Video पाहून तळपायातील आग मस्तकात जाईल

 Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ पाहून तळपायातील आग मस्तकात जाते. 

Apr 17, 2024, 03:34 PM IST

SRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजय

SRH vs RCB, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.

Apr 15, 2024, 11:13 PM IST

'सर फॅमिली इमर्जन्सी आहे,' ऑफिसमध्ये खोटं बोलून IPL पाहायला गेली; बॉसने टीव्हीवर पाहताच केला मेसेज

Viral Post: आयपीएल सामना पाहण्यासाठी तरुणीने बॉसला खोटी बतावणी करत हाफ डे घेतला होता. पण बंगळुरु आणि लखनऊमधील या सामन्यादरम्यान ती टीव्हीवर झळकली असता तिच्या बॉसने पाहिलं आणि भांडाफोड झाला. 

 

Apr 9, 2024, 01:28 PM IST

RCB Unbox Event पूर्वी विराट कोहली नव्या जर्सीत; पाहा शेड्यूल

RCB Unbox event : अनबॉक्स इवेंन्टमध्ये आरसीबीने नव्या जर्सीचं अनावरण होईल. अशातच आरसीबीच्या स्टार खेळाडूंचे फोटो समोर आलेत.

Mar 19, 2024, 06:04 PM IST

माजी मुख्यमंत्र्यांनी माझ्या अल्पवयीन मुलीला रुममध्ये नेलं आणि लैंगिक अत्याचार केला; महिलेच्या आरोपांनंतर खळबळ

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. 

 

Mar 15, 2024, 04:22 PM IST

IPL 2024 : आरसीबीला मोठा धक्का, होम ग्राऊंडवर एकही सामना होणार नाही? 'हे' आहे कारण

Bengaluru Water Crisis: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. पण यादरम्यान आरसीबी संघासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Mar 13, 2024, 05:50 PM IST