गरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे
पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे.
Sep 29, 2015, 08:12 PM ISTहार्ट अॅटॅकची भिती, जेवणानंतर प्या कोमट पाणी
कोमट पाणी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. हार्ट अॅटॅकपासून गरम पाणी प्यायल्यानं फायदा मिळतो. चीन आणि जपानमध्ये तर जेवणासोबत गरम चहा पितात, पण थंड पाणी पिणं टाळतात.
Aug 30, 2015, 02:45 PM ISTसकाळ-सकाळ घ्या लिंबूयुक्त कोमट पाणी... आणि पाहा कमाल!
भरपूर प्रमाणात पाणी पिल्याचा आरोग्यासाठी आणि शरीरासाठी चांगला फायदा होतो हे एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच.. पण, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यायलं तर त्याचा आणखी फायदा तुमच्या शरीराला मिळतो.
Aug 28, 2015, 12:31 PM ISTजीएसटी करप्रणालीमुळे काय फरक पडेल, पाहा..
जीएसटी करप्रणालीमुळे काय फरक पडेल, पाहा..
Aug 11, 2015, 02:46 PM ISTक्रेडिट-डेबिट कार्डाचा वापर करा, करांत सूट मिळवा!
'प्लास्टिक मनी' अर्थात क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढावेत, यासाठी सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. यामुळे, डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी आणि काळ्या पैशाचा व्यवहार रोखण्यासाठी याचा फायदाच होणार आहे.
Jun 23, 2015, 04:13 PM ISTअननसाचे फायदे! जाणून घ्या काही सोप्या टीप्स!
काही फळं अशी असतात ज्याच्या सेवनानं व्हिटॅमिन्सची कमतरता पूर्ण होते. एवढंच नव्हे तर त्यामुळं शरीराला अनेक फायदे होतात. वजनही कमी करता येतं. जाणून घ्या अननसाचे फायदे...
Apr 27, 2015, 10:39 AM ISTचहाचे फायदे जे तुम्हाला माहीत नसतील
जवळपास सगळ्याच्यांच दिवसाची सुरुवात चहाने होत असते. आपण चहा पितो... मात्र त्याचे काही फायदे आणि उपयोग आहेत, ते कदाचित आपल्याला माहीतही नसतील... चला तर पाहुयात, कसा ठरतो चहा बहुपयोगी...
Apr 17, 2015, 06:50 PM ISTतेजपानामुळं दात चमकदार होतात, जाणून घ्या फायदे!
तेजपान... भारतीय मसाल्यांचा एक महत्त्वाचा भाग. तेजपान जेवणात नुसती चव वाढवत नाही, तर आरोग्यही सांभाळतं.
Apr 8, 2015, 12:51 PM ISTवाचा: शीर्षासनाचे अनेक फायदे!
जर आपण योगासनांमध्ये शीर्षासन करत असाल तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. अनेक आजारांपासून शीर्षासन तुम्हाला दूर ठेवतो.
Sep 25, 2014, 01:11 PM ISTहळद टाकून दूध घेण्याचे अनेक फायदे
दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. तर हळदीत अॅंटीबायोटीक असते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे लाभ दुहेरी होतात.
Aug 27, 2014, 03:49 PM IST