IND vs ENG : बेन स्टोक्सचं टेन्शन वाढलं! पहिली कसोटी जिंकवणारा 'हा' स्टार प्लेयर सिरीजमधून बाहेर
Jack Leach ruled out : इंग्लंडचा स्टार फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून (IND vs ENG Test Match) बाहेर आहे. 32 वर्षीय जॅक लीचला हैदराबाद कसोटी सामन्यादरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
Feb 11, 2024, 04:40 PM ISTInd vs Eng: अचानक इंग्लंडचे खेळाडू पडले आजारी; तिसऱ्या टेस्टपूर्वीच खेळाडू भारत सोडून बाहेर
India vs England Test Series: काही मिडीया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येतोय की, इंग्लंडची टीम भारत देश सोडून निघून गेली आहे. ते सध्या अबूधाबीमध्ये सिरीजची तयारी करण्यात व्यस्त आहे.
Feb 6, 2024, 04:33 PM ISTटीम इंडियाचं ग्रहण सुटेना! रवींद्र जडेजानंतर आणखी एक स्टार खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर?
IND vs ENG Test Series: भारत आणि इंग्लंडदरम्यानचा दुसऱ्या कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखपट्टनमध्ये खेळवला जाईल. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2024, 08:04 PM ISTभारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग XI ची घोषणा, हुकमी गोलंदाजाचं कमबॅक
India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यातला दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होतोय. विशाखापट्टनममध्ये हा सामना रंगणार असून या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
Feb 1, 2024, 03:31 PM ISTIndia vs England : इंग्लंडसाठी धोक्याची घंटा! 'या' खेळाडूने वाढवलं बेन स्टोक्सचं टेन्शन
IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात अडचणीत आणणारा स्पिनर जॅक लीच (Jack Leach injury) दुसरी कसोटी खेळणार नसल्याची माहिती समोर आलीये.
Jan 31, 2024, 09:52 PM ISTIND vs ENG : 'उनकी जिद का कायल हूं...', पराभवानंतर Nasser Hussain याने टीम इंडियाला दिला इशारा!
IND vs ENG 1st Test : हैदराबाद कसोटीतील पराभव ही भारतासाठी धोक्याची घंटा असावी, असा सूचक इशारा इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसैन (Nasser Hussain) याने दिला आहे.
Jan 29, 2024, 03:16 PM ISTIND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!
Rohit Sharma Statement : रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली (India vs England 1st Test) आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
Jan 28, 2024, 07:24 PM ISTIND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा 'कोप', पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!
England beat india in 1st test : अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.
Jan 28, 2024, 05:38 PM ISTIND vs ENG : पहिल्या बॉलची भूरळ अन् दुसऱ्यावर टप्प्यात झाला कार्यक्रम; जडेजाचा प्लॅन पाहून बेअरस्टो शॉक!
Ravindra Jadeja Bowled Jonny Bairstow : इंग्लंडच्या दुसऱ्या डावात (India vs England 1st test) भारतीय गोलंदाजांना लय सापडली नाही. अशातच भारताच्या स्टार फिरकीपटू रविंद्र जडेजा याने ज्याप्रकारे जॉनी बेअरस्टोला आऊट केलं, ते पाहून स्वत: बॅटर देखील शॉक झाल्याचं पहायला मिळतंय.
Jan 27, 2024, 03:37 PM ISTIND vs ENG : 'बेन स्टोक्सने जर त्याला...' अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला!
Anil Kumble On Joe Root : मला वाटतं की इंग्लंडने जो रुटला गोलंदाजी न देऊन मोठी चूक केली, कारण तुमच्याकडे एक असा गोलंदाज आहे जो बॉल फिरवू शकतो.
Jan 26, 2024, 03:24 PM ISTRohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन
Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
Jan 26, 2024, 11:32 AM ISTटीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला
Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.
Jan 25, 2024, 03:17 PM ISTभारत-इंग्लंड पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग-11 जाहीर, मॅच विनर खेळाडू बाहेर
India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी सामना गुरुवारपासून म्हणजे 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
Jan 24, 2024, 02:26 PM ISTIND vs ENG : "जिंकायचं असेल तर Virat Kohli चा इगो हर्ट करा...", पाहा कुणी दिला बेन स्टोक्सला सल्ला?
IND vs ENG Test Schedule : इंग्लंडचा माजी स्पिनर मॅन्टी पनेसर (Monty Panesar) याने इंग्लंड संघाचा कॅप्टन बेन स्टोक्सला सल्ला दिलाय. विराटला (Virat Kohli) कसं आऊट करायचं यावर त्याने भाष्य केलंय.
Jan 21, 2024, 09:04 PM ISTIND vs ENG : वायफळ बडबड करणाऱ्या इंग्लंडला 'जोर का झटका', अखेर रोहित शर्माने सोडला सुटकेचा श्वास!
IND vs ENG Test series : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. डॅन लॉरेन्स (Dan Lawrence) याची भारताच्या कसोटी मालिकेसाठी हॅरी ब्रूकच्या जागी नियुक्ती करण्यात आलीये.
Jan 21, 2024, 05:29 PM IST