beef

'खेळाडूंना बीफ मिळालं नाही तर पाकिस्तान वर्ल्डकपचे सामने जिंकू शकणार नाही, हा भारताचा कट'

World Cup 2023 Pakistan Team Beef: पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या जेवणावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. 

Oct 5, 2023, 08:22 AM IST

"भारतात गोमांस..."; Beef खाण्याबाबत विवेक अग्निहोत्री यांनी दिलं स्पष्टीकरण

व्हायरल व्हिडीओमध्ये मला बीफ खायला आवडतं असं विवेक अग्निहोत्री म्हणताना दिसत होते

Sep 29, 2022, 05:02 PM IST

Video : ' होय, मी बीफ खातो...', Ranbir Kapoor नंतर 'या' सेलिब्रिटीचं धक्कादायक वक्तव्य

सेलिब्रिटीनं एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं होतं. 

Sep 9, 2022, 02:05 PM IST

मनसेचं पुन्हा हिंदुत्व! भोंग्यानंतर आता मोर्चा या गोष्टीकडे, दिला गंभीर इशारा...

राज्यात मविआ-भाजप वाद सुरु असतानाच गेल्या दोन दिवसात मनसेने लक्ष आपल्याकडे वळवलं आहे

Apr 8, 2022, 12:28 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंना मांस खायचं असेल तर 'या प्रकारचं' मांस खाणं बंधनकारक

बीसीसीआयच्या त्या निर्णयाने नेटिझन्स संतापले असून जोरदार गदारोळ सुरु आहे

Nov 23, 2021, 05:30 PM IST

सावरकरांचं गायीबद्दलचं मत मान्य आहे का; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

आपल्यालाच सावरकर कळले आहेत का?, याचा विचार करायला हवा.

Dec 19, 2019, 01:04 PM IST

हिंदू समाज जागृत झाला तर देशात एकही गाय कापली जाणार नाही- भागवत

गायीला माता मानत असूनही कोणीही गाय पाळायला तयार नाही

Dec 7, 2019, 08:52 PM IST

गोमांस खाणे सोडल्याने जागतिक मृत्यूदर कमी होईल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे मत

सध्या जगात जेवढे मृत्यू होताहेत. त्याला गोमांस सेवन हे सुद्धा एक कारण आहे.

Jan 4, 2019, 12:20 PM IST

सरकारी कार्यक्रमात मांसाहारी पदार्थ नको; लोकसभेत मांडले विधेयक

राजकीय पक्ष पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता

Dec 30, 2018, 01:17 PM IST

उद्योगधंदे काय उभारता, गायी पाळा; बक्कळ पैसा कमवाल- बिप्लब देव

पदवीधर तरुणांना नोकऱ्या सोडा, गाई पाळा

Nov 5, 2018, 09:19 AM IST

भारतीय टीमच्या मेन्यूमध्ये बीफ, बीसीसीआयवर टीकेची झोड

 इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही भारताची निराशाजनक कामगिरी कायम आहे. 

Aug 12, 2018, 04:09 PM IST

'नेहरु गोमांस खायचे, ते पंडित असू शकत नाहीत'

गाय ही हिंदूंना पवित्र आहे तर डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे.

Aug 11, 2018, 07:20 AM IST

'बीफ' खाणं इस्लाममध्ये 'हराम' - वसीम रिझवी

इस्लाममध्ये गायीचं मांस 'हराम' असल्याचं त्यांनी म्हटलंय

Jul 24, 2018, 02:46 PM IST

'हिंदू-मुस्लिम खातात बीफ, बंदी शक्य नाही'

त्रिपुरामध्ये भाजपला सत्तेची कवाडं उघडी करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते तसचं प्रदेश प्रभारी सुनील देवधर यांनी बीफ बंदीवर भाष्य केलंय. 

Mar 14, 2018, 10:48 AM IST