beed police

बीडमध्ये रुग्णाला घेऊन जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सची ट्रकला धडक; डॉक्टरसह 10 जणांचा मृत्यू

Beed Accident : बीडमध्ये दोन भीषण अपघातांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड अहमदनगर मार्गावर अॅम्ब्युलन्सने ट्रकला धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Oct 26, 2023, 09:07 AM IST

बीडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडित मुलगी आई वडिलांसह गावातून गायब

Beed Crime News : बीडच्या पांगरी तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पीडितेसह तिचे आई वडील गावातून गायब झाले आहेत. शोध घेतल्यानंतरही न सापडल्याने पीडितेच्या नातेवाईकाने राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

Jun 29, 2023, 03:57 PM IST

साहेब, माझी बायको हरवली! तक्रार देणाऱ्या पतीलाच पोलिसांनी टाकलं आत, कारण..

मुलीच्या पतीसह तिचे आई-वडिल, सासू-सासरे आणि मामा-मामीवरही गुन्हा दाखल, प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ

Jan 30, 2023, 08:03 PM IST

मग लग्नच का केलं? लग्नानंतर 21व्या दिवशीच पत्नीने पतीला संपवलं, कारण...

नवविवाहीत तरुणाच्या खूनाने बीडमध्ये खळबळ, पत्नीच निघाली मारेकरी, धक्कादायक कारण आलं समोर

 

Nov 13, 2022, 06:43 PM IST

पत्नी आणि मुलगा साखर झोपेत होते, पण पतीच्या डोक्यात वेगळाच विचार सुरु होता... थरारक घटना

बीड जिल्हा हादरला, आरोपीने स्वत: फोन करुन पोलिसांनी दिली माहिती

Oct 11, 2022, 05:58 PM IST

बीड हादरलं! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी उचललं टोकाचं पाऊल

भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूने बीडमध्ये खळबळ, भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी

Oct 11, 2022, 02:20 PM IST

Breaking: कोट्यवधींच्या ठेवी गोळा करत रात्रीत गाशा गुंडाळला, नागरी पतसंस्थेचा घोटाळा उघड

पैसे परत मिळवण्यासाठी ठेवीदारांचा बँक आणि पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या

Aug 28, 2022, 05:01 PM IST

या तरुणाने स्वत:च्या घरावर सीसीटीव्ही लावला, त्यामागचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले...

या तरुणाने स्वत:च्या घरावर ज्या कारणाने सीसीटीव्ही लावला, त्या कारणासाठी अजून जगात कुणीही सीसीटीव्ही लावलेला नाही...

 

May 13, 2022, 06:25 PM IST

दुर्दैवी! नातेवाईकांकडे निघाले पण काळानं गाठलं... 5 जणांनी गमवला जीव

नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी निघाले खरं पण पोहोचलेच नाहीत, आर्वी गावावर शोककळा....

Apr 23, 2022, 12:56 PM IST

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी आता कुठे? कोठडीत वाढ, सुटका की पुन्हा अटक

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सातारा, कोल्हापूर, बीड येथे गुन्हे दाखल झालेत.

Apr 18, 2022, 10:16 AM IST

सुंदर असणं ही पण शिक्षा असू शकते! सुंदर दिसते म्हणून पत्नीला सहावर्षांपासून घरात कोंडलं

ती सुंदर होती, पण तिला जगच पाहू दिलं नाही, तिची अवस्था पाहून सामाजिक कार्यकर्त्यांच्या डोळ्यातही आलं पाणी

Apr 11, 2022, 06:28 PM IST

गर्भपिशव्यांचे मारेकरी! बीड जिल्ह्यातल्या महिला आक्रमक, कडक निर्बंध लावण्याची मागणी

राज्यात गर्भपिशवी काढण्याचं रॅकेट सक्रीय असून ऊसतोड महिलांच्या जीवाशी खेळ सुरु आहे

Aug 26, 2021, 06:00 PM IST

मोठी बातमी! राज्यात गर्भपिशवी काढण्याचं रॅकेट पुन्हा सक्रीय, ऊसतोड महिलांच्या जीवाशी खेळ

प्रशासनाच्या डोळ्यासमोर कायदा धाब्यावर बसवून हा धंदा सर्रास सुरू आहे

Aug 6, 2021, 07:33 PM IST
Beed Police  Stop Child Marriage PT3M14S

बीड जिल्ह्यात रोखला बालविवाह

Beed Police Stop Child Marriage

Mar 19, 2021, 07:40 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत संजय राठोड गैरहजर, राजीनामा घेणार का ?

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वनमंत्री संजय राठोड अनुपस्थित

Feb 16, 2021, 02:11 PM IST