दोन भामट्यांनी एका तरुणीचा पाठलाग सुरु केला... त्यानंतर असं काही घडलं की...
दोन भामट्यांनी एका तरुणीचा पाठलाग सुरु केला. सुरुवातीला तिनं दुर्लक्ष केलं, मात्र नंतर अश्लिल शेरेबाजी सुरु झाली. (Molestation of a young woman) पण ती घाबरली नाही..
Jun 26, 2021, 03:24 PM ISTदाम्पत्याला विवस्त्र करून अमानुष मारहाण, दहा जणांवर गुन्हा दाखल
दाम्पत्याला विवस्त्र करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार
Mar 3, 2020, 09:36 PM ISTमारहाण आणि खंडणी प्रकरणी उदयनराजे निर्दोष
सातारा सत्र न्यायालयाने या गुन्ह्यात त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने उदयनराजे यांना दिलासा
Jan 27, 2020, 08:25 PM ISTमुंबई : कप्तान मलिकांची कामगारांना मारहाण, कारवाईची मागणी
मुंबई : कप्तान मलिकांची कामगारांना मारहाण, कारवाईची मागणी
Jan 15, 2020, 10:50 AM ISTमुंबईत जेवणाच्या बिलावरुन हॉटेल मालकाला बेदम मारहाण
हॉटेलच्या मालकाला पाच ते सहा तरुणांनी बेदम मारहाण केली.
Sep 20, 2019, 02:57 PM ISTमारहाणविरोधात राज्यातील डॉक्टरांचे आंदोलन, मुंबईत सामूहिक रजेवर
शहरातील सायन, केईएम आणि नायर रुग्णालयातले डॉक्टर्स संपावर आहेत. सायन हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री मृत पेंशटच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरला मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ डॉक्टर्सनी कामबंद आंदोलन सुरू केलंय.
Mar 20, 2017, 08:07 AM ISTShocking : अडीच वर्षांच्या चिमुकलीला मारहाण करुन अत्याचार
अडीच वर्षांच्या चिमुकलीला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगरच्या केडगांवमध्येही संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय.
Dec 10, 2016, 10:49 PM ISTअडीच वर्षांच्या चिमुकलीला मारहाण करुन अत्याचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 05:21 PM ISTअहमदनगरमध्ये पोलिसाला जमावाची बेदम मारहाण
निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाला जमावानं बेदम मारले. पाथर्डीत इथं रविवारी ही घटना घडली.
Oct 26, 2016, 12:28 PM IST