bcci secretary jay shah

आताची मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार?

India vs Pakistan : पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. या चर्चेदरम्यानच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं महत्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.

May 6, 2024, 05:24 PM IST

रेसलर्स आंदोलनाला बसले तेव्हा कुठे होतास? ट्रोलरने असा प्रश्न विचारल्यावर सेहवाग...

Virendra Sehwag Replied Trollers: स्पर्धेत टीम इंडिया ऐवजी भारत या नावाने मैदानात उतरावं असं सेहवागने ट्विट करत मागणी केली आहे. यावरुन काहीजण सेहवागला पाठींबा देत आहेत. तर काहीजण त्याला विरोध करत आहेत. 

Sep 6, 2023, 01:35 PM IST

Asia Cup 2023: ठरलं तर! ना भारत ना पाकिस्तान, 'या' देशात होणार IND vs PAK सामना

India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे. 

Jul 12, 2023, 05:56 PM IST

यंदाचा आशिया कप 2023 रद्द होणार ? 'या' दिवशी बीसीसीआय घेणार निर्णय!

आयपीएल 2023 नंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे लागल्या आहेत. आयपीएल फायनलदिवशी बीसीसीआय सर्व आशियाई बोर्डांच्या बैठकीनंतर आशिया कप 2023 च्या आयोजनाबाबत घोषणा करू शकते.

May 25, 2023, 07:50 PM IST

IND vs PAK : जय शाह यांच्या वक्तव्याने भडकला पाकिस्तान, भारताला दिली ही धमकी...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (Pakistan Cricket Board) उत्तर आलंय.

 

Oct 19, 2022, 05:17 PM IST

India to tour South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासंदर्भात BCCI कडून मोठी अपडेट

दक्षिण आफ्रिका दौरा होणार की नाही?  BCCI चे सचिव जय शाह यांनी दिली मोठी अपडेट

Dec 4, 2021, 12:47 PM IST

IPL 2022 चं आयोजन कुठे होणार, जय शाह म्हणाले.....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या 15 व्या पर्वातील सामने भारतात होणार की आणखी कुठे, याबाबतची माहिती बीसीसीआय सचिव जय शाह (bcci Secretary Jay Shah) यांनी दिली आहे.

 

Nov 20, 2021, 07:43 PM IST

T20 WC 2021: मेंटॉर म्हणून MS DHONI ला मिळणार इतकी रक्कम? ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी एम एस धोणीची भारतीय टीमचा मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे

Oct 12, 2021, 08:46 PM IST

IPL 2021 : आयपीएलचा बंपर धमाका! टीव्हीची प्रेक्षकसंख्या 'इतक्या' कोटीच्या घरात

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत हि माहिती दिली आहे

Sep 30, 2021, 07:15 PM IST