औरंगाबाद | महाराष्ट्राच्या वीर जवानाला मानवंदना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 13, 2018, 03:55 PM ISTदेशात पहिल्यांदाच चोरी झाले बिटकॉईन, अशा प्रकारे हॅकर्सने केली चोरी
आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की, क्रिप्टो करन्सी चोरी होत नाही. मात्र, हॅकर्सने बिटकॉईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉईनसिक्युअरला तब्बल १९ कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 13, 2018, 03:51 PM IST२४ गाव २४ बातम्या - १२ एप्रिल २०१८
Apr 12, 2018, 11:40 PM ISTसोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे १९ जणांचा मृत्यू
राजस्थानमध्ये बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. अनेक बागांना रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला. रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पावसामुळे नागरिकांची दैना उडाली.
Apr 12, 2018, 10:38 PM ISTलॉन्च होण्यापूर्वीच टोयोटा यारिसचे फिचर्स लीक, पाहा किंमत आणि फिचर्स
टोयोटाने ऑटो एक्सपो 2018 मध्ये आपली नवी कार यारिस ची एक झलक दाखवली होती. तेव्हापासून ही कार खूपच चर्चेत आहे. बाजारात सध्या असलेल्या कारला टोयोटा यारिस चांगलीच टक्कर देईल असं बोललं जात आहे.
Apr 12, 2018, 10:07 PM ISTखळबळजनक खुलासा: गृह मंत्रालयातील कर्मचारी करत होते पॉर्न डाऊनलोड
माजी गृह सचिव जी. के. पिल्ले यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. जी. के. पिल्ले यांनी केलेला खुलासा ऐकल्यावर सर्वांनाच एक मोठा झटका बसला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील काही कर्मचारी कार्यालयात असलेल्या कम्युटरवर अश्लील पॉर्न पाहत आणि डाऊनलोड करत असत असा खुलासा जी. के. पिल्ले यांनी केलाय.
Apr 12, 2018, 09:38 PM ISTजळगाव | विकासकामांमुळे भाजपच्या पारड्यात मतं - गिरीश महाजन
जळगाव | विकासकामांमुळे भाजपच्या पारड्यात मतं - गिरीश महाजन
Apr 12, 2018, 09:09 PM IST५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव
अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 12, 2018, 08:48 PM ISTअक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ, पाहा किती महागलं सोनं
लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयाच्या मुहर्तावर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली असताना आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.
Apr 12, 2018, 08:22 PM ISTपनवेल | आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या पाठिशी मुख्यमंत्री ठाम
पनवेल | आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या पाठिशी मुख्यमंत्री ठाम
Apr 12, 2018, 08:15 PM ISTजळगाव | जामनेर नगरपरिषदेत सर्वच्या सर्व २५ जागांवर भाजपचा विजय
जळगाव | जामनेर नगरपरिषदेत सर्वच्या सर्व २५ जागांवर भाजपचा विजय
Apr 12, 2018, 07:41 PM ISTकाश्मीरमध्ये औरंगाबादचे वीरपुत्र किरण थोरात यांना वीरमरण
काश्मीरमध्ये औरंगाबादचे वीरपुत्र किरण थोरात यांना वीरमरण
Apr 12, 2018, 07:39 PM ISTमुकेश अंबानींनी ऑर्डर देऊन बनवल्या 2 Bikes, जाणून घ्या काय आहे कारण
Apr 12, 2018, 06:41 PM ISTसॅमसंगचा सर्वात स्वस्त ड्युअल रिअर कॅमेरा फोन लॉन्च, किंमत फक्त...
स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy J7 Duo लॉन्च केला आहे. पाहूयात या फोनची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स काय आहेत...
Apr 12, 2018, 06:28 PM IST'या' कंपनीने महेंद्रसिंग धोनीला लावला १५० कोटींचा चुना
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला रिअल इस्टेट कंपनीने १५० कोटी रुपये दिलेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर धोनीने न्यायालयात धाव घेत खटला दाखल केला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...
Apr 12, 2018, 05:48 PM IST