barsu refinery protest

माझ्या काळातील चांगले प्रकल्प पुन्हा महाराष्ट्राला द्या? उद्धव ठाकरे यांचं आव्हान

उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरावर वरवंटा का? असा सवाल उद्धव ठाकेर यांनी विचारल आहे. बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

May 6, 2023, 01:55 PM IST

6 मे रोजी बारसूत राजकीय राडा? बारसूच्या रणमैदानात ठाकरे-राणे आमनेसामने

Barsu Refinery : बारसू रिफायनरीचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या दिवशीच महायुतीच्या वतीनं रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला जाणाराय. दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी करण्यात आलीय.

May 4, 2023, 10:26 PM IST

शहा, रेड्डी, शर्मा... बारसूत कोणाची किती जमीन? सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली जमीन मालकांची यादी

बारसू रिफायनरीचा वाद पेटला असतानाच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बारसूत कोणाच्या नावे किती जमीन आहे याची यादीच वाचून दाखवली आहे. यात आशिष देशमुखांचंही नाव आहे.

Apr 28, 2023, 09:41 PM IST

A to Z समजून घ्या बारसू रिफायनरी वाद; कोकणकरांनो पाहा पटतंय का...

Barsu Refinery : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावात जमिनीच्या सर्वेक्षणावरून सध्या जोरदार गदारोळ सुरु झाला आहे. पेट्रोकेमिकल रिफायनरीच्या जमीन सर्वेक्षणावरुन राज्यात मोठं राजकारण पेटलं आहे.

Apr 28, 2023, 05:21 PM IST

बारसूमधील आंदोलन चिघळलं... पोलिसांनी आंदोलकांवर फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या

Barsu Refinery Protest : कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. शुक्रवारी या आंदोलनाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी बळाचा वापर करुन आंदोलनकांना माती परीक्षणाच्या जागेवरुन हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला आहे.

Apr 28, 2023, 02:24 PM IST

बारसूमधील रिफायनरीवरुन आंदोलक पेटले असतानाच शरद पवारांनी शिंदे सरकारला दिला सल्ला, म्हणाले...

Sharad Pawar on Barsu Refinery: कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून (Barsu Refinery) वाद पेटला असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्य सरकारला स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. 

 

Apr 26, 2023, 12:15 PM IST
Refinery Barasu Of Ratnagiri PT2M25S

Ratnagiri : कोकणात रिफायनरीवरून वाद पेटला! बारसूत रिफायनरीला स्थानिकांचा विरोध

Ratnagiri : कोकणात रिफायनरीवरून वाद पेटला! बारसूत रिफायनरीला स्थानिकांचा विरोध 

Apr 25, 2023, 02:15 PM IST