काकांकडून पुतण्याचा 'टप्प्यात कार्यक्रम'? संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडेच? अजित पवार विरुद्ध...
Big Fight In Baramati For Maharashtra Assembly Election 2024: बारामतीमध्ये लोकसभेला तगडा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र आता विधानसभेला येथील निवडणूक अधिक रंजक होणार असल्याचं चिन्ह दिसत आहे.
Oct 21, 2024, 10:21 AM ISTबारामती नकोच... अजित पवार 'या' मतदारसंघातून लढणार? शरद पवारांच्या उमेदवाराला भिडणार?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar: "बारामतीतून मी देईन त्या उमेदवाराला निवडून द्या," असं आवाहन अजित पवारांनी वेळोवेळी केलं आहे. त्यामुळे यावेळी अजित पवार बारामतीतून लढणार नसल्याची शक्यता बळावली आहे.
Oct 7, 2024, 09:09 AM IST'आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय'; थेट शरद पवारांकडे गाऱ्हाणं
maharashtra vidhan sabha election 2024 baramati constituency Again likely to be pawar Vs Pawar
Jun 11, 2024, 03:25 PM IST'बारामतीचा दादा बदलायचाय, तुम्ही..', कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी; अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Baramati Constituency: लोकसभेच्या निडवणुकीमध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला. याचाच रिकॅप आता विधानसभेला पाहायला मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jun 11, 2024, 11:04 AM ISTLoksabha Election 2024 : 'लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद...', शब्द तेच पण निमित्त नवं; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये विजयी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांणध्ये जल्लोष पाहायला मिळाला. इथंच भावनिक किनारही दिसून आली.
Jun 5, 2024, 02:11 PM IST'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्स
बारामती मतदारसंघातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुण्याच्या इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर पाहायला मिळाले.
Jun 2, 2024, 12:09 PM ISTअजित पवार नॉट रिचेबल! उपमुख्यमंत्री आहेत कुठे? कोणालाच ठाऊक नाही
Ajit Pawar Not Reachable: अजित पवारांनी बारामतीमधील कमी मतदानासाठी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दोषी ठरवलं होतं. यामुळे पुणे भाजपामध्ये अजित पवारांविरोधात नाराजी आहे.
May 16, 2024, 11:58 AM IST'रोहित पवारांना अटक करा, त्यांचा फोन तपासा, हातात पैशांच्या बॅगा..'; मतदानाच्या दिवशी मागणी
Arrest Of Rohit Pawar Demand: रोहित पवार हे कर्जत-जामखेडचे शरद पवार गटाचे आमदार असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे नातूही आहेत. रोहित पवार यांनी बारामतीमधील मतदानाच्या आधी केलेल्या पोस्टवरुन नवा वाद निर्माण झाला आहे.
May 7, 2024, 09:22 AM IST'बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस', 'मध्यरात्रीनंतरही बँक सुरु'; कारमध्ये 500 च्या नोटा
Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामतीमधील मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारसंघामध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हा सारा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
May 7, 2024, 08:24 AM ISTLoksabha Election 2024 : बारामतीमध्ये टपाली मतदानाला सुरुवात
Loksabha Election 2024 Postal Voting Started For Baramati Constituency
May 4, 2024, 04:10 PM ISTVIDEO | इथल्या खासदारांना काम करणं जमलं नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका
loksabha election 2024 Supriya Sule Criticised Ajit Pawar over baramati constituency
Apr 26, 2024, 05:05 PM ISTहजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!
Sunetra Pawar Got Clean Chit From Mumbai Police: सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार असून मागील काही काळापासून त्या सातत्याने चर्चेत आहेत.
Apr 24, 2024, 08:49 AM ISTबारामतीत नणंद-भावजय नाही तर भाऊ विरुद्ध बहीण? अजित पवारांच्या नावे अर्ज
Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदरासंघामध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट लढाई होणार आहे. यामध्ये नणंद-भावजय आमने-सामने असल्याने या मतदारसंघाकडे विशेष लक्ष्य लागून असतानाच आता नवीन माहिती समोर आली आहे.
Apr 16, 2024, 07:54 AM ISTसुप्रिया सुळेंचं WhatsApp Status चर्चेत! पवारांच्या फोटोंना दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष
Supriya Sule WhatsApp Status: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असं असतानाच सुप्रिया सुळेंनी त्यांच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
Apr 1, 2024, 10:27 AM ISTशिवतारेंची निवडणुकीतून माघार! अजित पवारांना मोठा दिलासा, 1782 कोटींचा उल्लेख करत म्हणाले..
Loksabha Election 2024 Big Relief To Ajit Pawar: मागील अनेक आठवड्यांपासून बारामती लोकसभा मतदासंघामधून अजित पवारांना थेट आव्हान देण्याची भाषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटातील नेते विजय शिवतारे करत होते.
Mar 30, 2024, 01:37 PM IST