VIDEO : RBI चा नवा नियम, ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाचा
VIDEO : RBI चा नवा नियम, ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाचा
Sep 1, 2021, 11:00 AM ISTGood New! PMC बँकेच्या ग्राहकांना 30 नोव्हेंबरनंतर 5 लाख रुपये मिळणार परत, हे कसं शक्य होणार जाणून घ्या.
27 तारखेला राजपत्रात प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने 1 सप्टेंबर 2021 ला कायद्यातील तरतुदी अंमलात येण्याची तारीख म्हणून सांगितले आहे.
Aug 31, 2021, 01:13 PM ISTबँकांप्रमाणे आता Google विकणार FD योजना, 1 वर्षाच्या योजनेवर मिळणार एवढे रिटर्नस
आता बँका आणि बिगर-बँकिंग संस्थांप्रमाणेच, Google देखील मुदत ठेव योजना म्हणजेच FD योजना चालवणार आहे.
Aug 26, 2021, 01:49 PM IST50 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या chequeमुळे ग्राहक अडचणीत? RBI चे नवीन नियम काय? जाणून घ्या.
RBIने ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टमसाठी (CTS) सकारात्मक वेतन प्रणाली जाहीर केली होती.
Aug 26, 2021, 12:02 PM ISTRBI ची Tokenization सिस्टीम काय आहे? ज्यामुळे ATM कार्ड संबधीत नियम बदलले, जाणून घ्या
आता ही टोकन सेवा ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल.
Aug 26, 2021, 09:28 AM ISTतुम्हाला ही SBI बँकेकडून 'हा' मेसेज आला तर लगेच सावध व्हा... कारण तो मेसेज बँकेचा नाही
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून अनेक बँकिंग कामे करण्याची सुविधा देत आहे.
Aug 23, 2021, 08:28 AM ISTकमी गुंतवणूकीवर जास्त परतावा मिळवण्यासाठी हा फॉर्मुला वापरा… मोठ्या बँकांमध्ये नाही, तर इथे मिळेल दुप्पट व्याज
यासाठी तुम्हाला मोठ्या बँकांऐवजी इतर बँकांमध्ये जावे लागेल.
Aug 22, 2021, 09:11 AM ISTSBIकडून खातेधारकांना अलर्ट! असा पासवर्ड ठेवा आणि फसवणूकीपासून लांब राहा
सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑनलाइन सेवा पुरवते.
Aug 19, 2021, 04:06 PM ISTसरकारला तुमच्या आजुबाजूची माहिती द्या आणि 3 लाख रुपये कमवा... कसं ते जाणून घ्या
या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता आणि सरकारची अशी कोणती योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात हे जाणून घ्या.
Aug 19, 2021, 11:34 AM ISTकोटक महिंद्राकडून ग्राहकांसाठी उत्तम फीचर लाँच... कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचे अनेक फायदे
बँकेने शेअर केलेल्या माहितीनुसार, हे फीचर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने कस्टमर हिस्ट्री आणि कस्टमर इंटरेक्शन डेटाला अॅनलाइझ करेल.
Aug 19, 2021, 11:00 AM ISTसावधान! 'या' प्रकारच्या वेबसाईटवरुन Hack होऊ शकतो तुमचा बँक अकाउंट
कोविड -19 साथीच्या प्रारंभापासून, 5 हजाराहून अधिक महामारी संबंधित फिशिंग वेबसाइट्स उदयास आल्या आहेत.
Aug 17, 2021, 01:39 PM ISTPost Officeच्या 'या' योजनेत पैसे होणार डबल... संपूर्ण माहिती जाणून घ्या
1 हजार रुपये, 5 हजार रुपये,10 हजार रुपये आणि 50 हजार रुपये पर्यंत प्रमाणपत्रे आहेत जी खरेदी करता येतील.
Aug 16, 2021, 08:06 PM ISTतुमच्याकडे जर 1 रुपयांची 'ही' नोट असेल, तर तुम्ही रातोरात लखपती होऊ शकता
आज आम्ही तुम्हाला 1 रुपयांच्या नोटींबद्दल सांगत आहोत, ज्या विकून तुम्ही लखपती बनू शकता.
Aug 10, 2021, 01:24 PM ISTदेशातील या 5 बँकांकडे टॉप RD योजना, 50 रुपयांपासून खाते आणि 8% पर्यंत परतावा मिळवा
तुम्हाला RD मधून किती नफा मिळेल आणि तुम्हाला किती एकरकमी मिळू शकेल याची संपूर्ण माहिती घ्या.
Aug 9, 2021, 02:26 PM ISTAlert! तुम्ही Cheque Payment करत असाल तर सावधान, ही चूक कधीही करु नका
जर तुम्ही कोणालाही चेकने पैसे देत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Aug 5, 2021, 02:02 PM IST