Bank Holidays : बँकेच्या कामाचे नियोजन करा अन्यथा..., इतके दिवस बँका राहणार बंद
Bank Holidays News : फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या असल्याने संबंधित कामाचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा.
Jan 17, 2024, 04:48 PM ISTRailways and Bank Jobs : 10 वी पास आहात? मग बँकपासून ते रेल्वेपर्यंत इथे करा लगेच अप्लाय, जाणून घ्या डिटेल्स
Railways and Bank Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी असून इयत्ता दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत आणि बँकेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
Jan 3, 2024, 02:27 PM ISTनवीन वर्षाच्या आधीच 5 बँकांनी ग्राहकांना दिले गिफ्ट; आता FD वर मिळेल जास्त फायदा
FD Interest Rate: बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. नववर्षाच्या आधीच एफडीवरील व्याजदरात वाढ केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Dec 31, 2023, 05:13 PM ISTशेतकऱ्याची थट्टा! 4 लाखांच्या कर्जावर फक्त 515 रुपयांची सवलत; CM च्या मध्यस्थीला एवढीच किंमत?
Farmer Loan Appeal To CM: मुख्यमंत्र्यांच्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्याने त्यांच्याकडे या कर्जाबद्दलचा अर्ज केला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी याचसंदर्भात एक पत्र मिळालं.
Dec 27, 2023, 10:55 AM ISTऐकावे ते नवलच... दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील या बँक शाखेत पडतो दरोडा
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या टेमुर्डा येथे बँक लुटण्याचा प्रयत्न, दोन मोठ्या भिंती फोडण्यात यशस्वी झालेल्या चोरट्याना कुत्र्यांचे भुंकणे पडले भारी, लोक जागे झाल्याने चोरट्यांनी काढला पळ, नागपूर महमार्गालगत असलेली ही बँक चोरट्यांनी 15 वर्षात 7 वेळा आहे फोडली
Dec 9, 2023, 11:48 AM IST
Bank Strike : बँकांचा महा संप! डिसेंबर महिन्यात बँक अनेक दिवसांसाठी बंद, नागरिकांची मोठी गैरसोय
Bank Strike Latest News : डिसेंबर महिन्यातील बँकांची कामं आता पूर्ण करणं शक्य असेल तर करून घ्या, पाहा कधी आणि किती दिवसांसाठी आहे हा संप...
Nov 17, 2023, 12:04 PM IST
RD Interest Rates: बँक की पोस्ट ऑफिस; आरडीवर सर्वाधिक व्याज कोण देतं?
RD Interest Rates: बँक आणि पोस्ट खात्याकडून सर्वसामान्य नागरिकांपासून सधन मंडळींसाठीसुद्धा विविध आर्थिक योजना सादर करते. पण, तुमचा फायदा कुठं?
Nov 7, 2023, 09:14 AM IST
क्रेडिट कार्ड तर घेतलंय, पण वापरलंच नाही; तरीही होऊ शकते आर्थिक नुकसान
Credit Card Apply: क्रेडिट कार्ड घेत असाल तर सावधान कारण तुमच्याकडे एकापेक्षा जास्क क्रेडिट कार्ड असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते.
Nov 1, 2023, 05:54 PM ISTRBI ठरतेय व्हिलन; ICICI बँकेवरही मोठी कारवाई, पगारदारांच्या खात्यांवर काय परिणाम?
देशात कार्यरत असणाऱ्या बऱ्याच बँकांवर RBI करडी नजर ठेवून असते. ज्यामुळं गेल्या काही दिवसांपासून या संस्थेकडून देशातील काही बँकांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
Oct 18, 2023, 09:58 AM IST
New RBI Rule: 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम, दुर्लक्ष केल्यास रोज 5000 रुपयांचा फटका
RBI New Rule: ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सारासार विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. असाच एक नियम बँकेकडून लागू करण्यात येत आहे
Oct 16, 2023, 01:44 PM IST
अलर्ट! 'या' सरकारी बँकेचं Debit Card बंद होणार; आता पैसे काढायचे कसे?
Debit Card : दैनंदिन जीवनात बँकेत जाऊन पैसे काढण्याला आजकाल तुलनेनं कमी प्राधान्य मिळत नसून, एटीएम मशीनमधूनच पैसे काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
Oct 9, 2023, 10:27 AM ISTRBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह 'या' बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?
Bank News : आर्थिक गरजा भागवण्यासाठी नोकरदार वर्गाला बँकेचा मोठा आधार असतो. एखादी लाखामोलाची गोष्ट खरेदी करणं असो किंवा मग पैशांची गुंतवणूक असो. बँकेला अनेकांचच प्राधान्य.
Oct 5, 2023, 11:23 AM IST
RBI कडून आणखी 4 बँकांना दणका; तुमचं खातं असेल तर आताच सावध व्हा
Reserve Bank of India: भारतामध्ये अनेक खासगी आणि सार्वजनिक बँकांसाठी नियमावली आखण्यापासून त्या बँकांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवणाऱ्या आरबीआयनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 4, 2023, 11:15 AM IST
Bank News : बँक कर्मचाऱ्यांची महिनाभर आधीच दिवाळी; पाहा असं झालंय तरी काय
Bank News : तुमच्या ओळखीत कोणी बँकेत नोकरी करतं का? तुम्हीच बँकेल नोकरीला आहात? ही बातमी तुमच्यासाठी...
Oct 3, 2023, 07:40 AM ISTRD अकाऊंट असणाऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, पैसे वाढणार की बुडणार?
Bank News : अशा या बँकांकडून सरकारच्या निर्णयानंतर खातेधारकांसाठी एक खास निर्णय घेण्यात आला आहे.
Sep 30, 2023, 08:55 AM IST