bank

Home Loan चे EMI वाढले; 'या' बँकांच्या ग्राहकांना फटका

मात्र ज्यांनी गृहकर्ज (Home Loan) घेतलं आहे अशा लोकांना बँकांनी झटका दिली आहे.

Aug 9, 2022, 05:55 PM IST

Credit Card चा वापर करता? मग वेळीच सावध व्हा! अन्यथा बसेल आर्थिक फटका

त्यामुळे जर तुम्ही Credit Card वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Aug 8, 2022, 04:44 PM IST

Alert! दोनपेक्षा जास्त बँक अकाऊंट असणाऱ्यांवर संकट, आर्थिक फटका बसण्याची चिन्हं

पण थांबा,  2 पेक्षा जास्त अकाऊंट असल्याचे फायदे असले तरी यामुळे अनेक तोटेही आहेत.

Aug 8, 2022, 03:12 PM IST

Repo rate वाढीचा मोठा परिणाम, 'या' बँकानी वाढवलं कर्ज, तुमचा EMI महागणार...

आता भर म्हणून ICICI आणि PNB बँकने कर्जदरातही मोठी वाढ केली आहे. 

Aug 6, 2022, 05:13 PM IST
Maharashtras Bank Are Closed 11 Days In August Month PT1M34S

VIDEO | ऑगस्टमध्ये तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद

Maharashtras Bank Are Closed 11 Days In August Month

Aug 2, 2022, 08:30 PM IST

खुशखबर! ऑनलाईन फसवणुकीवर चाप, बँकेनं आणली नवी सेवा, पाहा तुमचा कसा होणार फायदा

त्यातून या घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी आपण काय करायला हवे आणि काय नको याची चाचपणीही आपण करत असतो. 

Aug 1, 2022, 07:20 PM IST

ऑगस्ट महिन्यात 17 दिवसांची सुट्टी, तुमची बँकेची कामं आत्ताच उरकून घ्या..

ऑगस्टमध्ये एकूण बँकांना 17 दिवस सुट्ट्या आहेत.

Jul 31, 2022, 03:47 PM IST

ATM Safety Tips: एटीएम वापरत असाल तर 'या' गोष्टींची काळजी घ्या! अन्यथा फसवणूक होऊ शकते

एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करताना छोट्याशा निष्काळजीपणामुळेही लोक फसवणूक होऊ शकते. अशा परिस्थितीत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Jul 24, 2022, 05:23 PM IST

ATM वापरणाऱ्या लोकांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते तुमची फसवणूक

एटीएम वापरणाऱ्यांनी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे एटीएममधून होणारी फसवणूक टाळता येईल.

Jul 24, 2022, 05:06 PM IST

बँकेची सर्व काम पुढील आठवड्यातच पूर्ण करा..ऑगस्ट मध्ये नाही होणार तुमची कामं...

जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही काम असेल, तर सुट्टी पाहून त्यानुसार बँकेत जाण्याचा प्लॅन करा.

Jul 23, 2022, 05:35 PM IST

'या' व्यक्तींना Income Tax Return भरणं बंधनकारक; जाणून घ्या

Income Tax Return फाईल करण्याची डेडलाईन(31 जुलै 2022) उंबरठ्यावर आली आहे. म्हणून, लवकरात लवकर तुम्ही Income Tax Return भरुन घ्या.

Jul 23, 2022, 03:04 PM IST

'या' प्रक्रियेने तुम्हाला तुमच्या बंद पडलेल्या बँक खात्यातली रक्कम काढता येईल, जाणून घ्या माहिती

Withdraw Money from Inactive Account : जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्यातून व्यवहार करणं बंद करता तेव्हा बँक तुमचं खातं बंद करते. अशा वेळी तुमच्या बंद असलेल्या बँक खात्यात असलेली रक्कम कशी काढायची? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

Jul 20, 2022, 04:32 PM IST
Hit by flood case of 12 lakhs cash soaked in Hingoli PT1M12S

खरंच ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यावर 173 रुपये कापले जाणार? जाणून घ्या

सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याबाबत अनेक दावे केले जात आहेत.

Jul 14, 2022, 03:11 PM IST