टीम इंडिया फायनलमध्ये, होणार पावसाची मदत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या सेमी फायनल होणार आहे. मात्र जर शुक्रवारी पाऊस पडला, तर भारत फायनलमध्ये पोहोचेल. शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Apr 4, 2014, 10:36 AM ISTस्कोअरकार्ड : बांग्लादेश Vs ऑस्ट्रेलिया
स्कोअरकार्ड : बांग्लादेश Vs ऑस्ट्रेलिया
Apr 1, 2014, 04:12 PM ISTटीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक
टीम इंडियाने बांग्लादेशवर सहज मात करत टी-२०च्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. भारताने ९ बॉल्स आणि ८ विकेट राखून बांग्लादेशचा दणदणीत पराभव केला.
Mar 29, 2014, 07:49 AM ISTआयपीएल ७: उद्घाटन `यूएई`त, सामने बांग्लादेशात, फायनल भारतात!
भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर बीसीसीआयनं आयपीएलच्या सातव्या सीझनसाठी पहिला पर्याय म्हणून युएईवर शिक्कामोर्तब केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये १६ एप्रिलला या स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि १ जूनला भारतात आयपीएल-७ चा समारोप होईल, असं संयोजकांनी जाहीर केलंय.
Mar 12, 2014, 05:25 PM ISTवेळापत्रक: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०१४
आगामी १६मार्च २०१४ पासून टी-२० वर्ल्डकपला बांग्लादेशमध्ये सुरूवात होणार आहे. तर फायनल मॅच ६ एप्रिल २०१४ला होईल. कप्तान महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपसाठी मैदानात उतरणार आहे. क्रिकेट आणि मनोरंजन असं टी-२० क्रिकेटचं ब्रीद आहे.
Mar 12, 2014, 01:30 PM ISTआशिया कप : पाक'नं गाठली अंतिम फेरी, भारत घरी!
पाकिस्ताननं अटीतटीच्या सामन्यात बांग्लादेशला तीन विकेटसनं पराभूत केलंय. त्यामुळे, भारत आता साहजिकच आशिया कपमधून बाहेर पडलाय. आशिया कपमधली फायनल मॅच आता पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान होणार आहे.
Mar 4, 2014, 10:13 PM IST... तर टीम इंडिया खेळणार `आशिया कप` फायनल!
आशिया कपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन टिमकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला असला तरी टीम इंडियाच्या चाहत्यांची आशा कायम आहे.
Mar 4, 2014, 07:17 PM ISTस्कोअरकार्ड :बांगलादेश X पाकिस्तान (आशिया कप)
स्कोअरकार्ड : बांगलादेश X पाकिस्तान (आशिया कप)
Mar 4, 2014, 02:39 PM ISTआशिया कप : भारताचा बांग्लादेशवर विराट विजय
आशिया कपमध्ये टीम इंडियानं विजयी सलामी दिली. बांग्लादेशचा भारतानं ६ विकेट्सनं पराभव केला.
Feb 26, 2014, 11:10 PM ISTआशिया चषक : भारत-बांग्लादेश आज लढत
आशिया क्रिकेट चषकामध्ये आज भारत आणि बांग्लादेश या दोन्ही संघात लढत होत आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भारताला विजय हवा आहे. महेंद्रसिंग धोनीची धूरा विराट कोहली संभाळत आहे.
Feb 26, 2014, 10:18 AM ISTपेटून उठला संगकारा, ठोकली डबल सेन्चुरी
श्रीलंकेचा धुव्वाँधार खेळाडू कुमार संगकारानं आपल्या करिअरमधली नववी डबल-सेन्चुरी ठोकलीय. आज, श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश विरुद्ध टेस्ट मॅचचा दुसरा दिवस सुरू आहे. लंचब्रेकपर्यंत श्रीलंकेचा स्कोअर आहे, ४८०/७.
Feb 5, 2014, 01:00 PM ISTनाटक संपलं...`मीरपूरच्या हैवाना`ची फाशीची शिक्षा कायम!
बांग्लादेशच्या सुप्रीम कोर्टानं १९७१ साली मानवता विरोधी गुन्ह्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाच्या धर्मांध नेत्याची – अब्दुल कादिर मुल्लाची – फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.
Dec 12, 2013, 05:21 PM ISTतब्बल १५२ सैनिकांना फाशीची शिक्षा
बांग्लादेशात तब्बल १५२ सैनिकांना न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना बंड करणे आणि लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केल्याच्या आरोपावरून दोषी ठरविण्यात आले होते.
Nov 6, 2013, 05:39 PM ISTबांग्लादेशात विरोधी पक्षावरच बंदी
जमात-ए-इस्लामी हा बांग्लादेशातील सर्वात मोठा कट्टर उजव्या विचारसरणीचा पक्ष बेकायदेशीर असल्याचा निर्णय ढाका उच्च न्यायालयाने दिला. तसेच या पक्षाला निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निकालामुळे देशातील शक्तिशाली मूलतत्त्ववादी पक्षाला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे या पक्षाचे असित्वच संपुष्टात आले आहे.
Aug 2, 2013, 08:04 AM IST