bangladesh crisis

बांगलादेश क्रिकेटचे अध्यक्ष देश सोडून पळाले, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' तीन देशांचा पर्याय?

Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये राजकीय अराजकता पसरली आहे. बांगलादेशमध्ये दोन महिन्यांनी टी20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. 

Aug 9, 2024, 05:20 PM IST

'रशिया-युक्रेन वॉर थांबवलं, आता 'बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार थांबवा पापा'

Bangladesh Crisis : बांगलादेशात राजकीय अस्थिरता पसरली आहे. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले होत असून मंदिरांनाही टार्गेट केलं जात आहे. यावरुन आता उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. 

Aug 7, 2024, 06:41 PM IST

बांगलादेशच्या आंदोलनात दिसला विराट कोहलीचा डुप्लिकेट, VIDEO तुफान व्हायरल

Virat Kohli lookalike on Bangladesh: बांगलादेशची राजधानी ढाकामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चक्क विराट कोहलीसारखा हुबेहुब दिसणारा तरुण आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसत आहे. 

 

Aug 7, 2024, 04:02 PM IST

'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray On Bangladesh Crisis: जनता सर्वोच्च असते हे बांगलादेशमधील घटनेवरुन दिसून आल्याचं सांगताना उद्धव ठाकरेंनी इस्रायल आणि श्रीलंकेचाही उल्लेख केला.

Aug 7, 2024, 01:42 PM IST

Bangladesh Unrest: प्रसिद्ध अभिनेत्यासह त्याच्या वडिलांची मॉब लिन्चिंग! कोलकात्यातही शोककळा

Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारात अभिनेता आणि त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या 

Aug 7, 2024, 01:40 PM IST

बांगलादेशचे जुने नाव काय?स्वातंत्र्य कधी मिळाले? या 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती असायलाच हवी

What Is The Old Name Of Bangladesh: बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. यासंदर्भात या देशाबद्दल अनेक प्रश्न सर्च केले जात आहेत. त्याची उत्तरे जाणून घेऊया. 

 

Aug 7, 2024, 01:16 PM IST

बांगलादेशच्या सुपरहॉट अभिनेत्री, बॉलिवूडलाही देतात टक्कर

Bangladesh Actress : बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अराजकता पसरली आहे. बांगलादेशच्या क्रिकेटर्सनाही याचा फटका बसला आहे. यानिमित्ताने बांगलादेशमधल्या चित्रपटसृष्टीचीही चर्चा सुरु झाली आहे. बांगलादेशमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, ज्या सौंदर्याच्याबाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतात.

Aug 6, 2024, 08:06 PM IST

बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर हल्ले, घरं आणि मंदिरांची तोडफोड... पैसे-दागिन्यांची लूट

Bangladesh Crisis : बांग्लादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून हिंसक परिस्थिती आहे. अल्पसंख्यांक हिंदूंवर हल्ले वाढले असून घरं आणि मंदिरांची तोडफोड केली जात आहे. बांग्लादेश प्रकरणी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे. 

Aug 6, 2024, 02:48 PM IST

धक्कादायक! केकेआरच्या 'या' खेळाडूच्या घराची जाळफोड, कॅप्टनची गाडी फोडली

Mashrafe Mortazas House Set on Fire : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये लोकांच्या मनातील अस्वस्थेचा उद्रेक पहायला मिळतोय. अशातच आता शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.

Aug 5, 2024, 09:35 PM IST

Bangladesh Crisis : अजित डोभाल यांनी घेतली शेख हसीना यांची भेट, हिंडन एयरबेसवर हालचालींना वेग; मोदी अ‍ॅक्शन मोडवर

Bangladesh Protest : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा (Sheikh Hasina Resignation) दिला आहे. त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. 

Aug 5, 2024, 09:18 PM IST

Bangladesh crisis: शेख हसीना यांच्या घरावर आंदोलकांचा कब्जा, कोणी बेडवर झोपलं तर कुणाचा महागड्या वस्तूंवर डल्ला

Sheikh Hasina resigns : शेथ हसीना यांनी पंतप्रधान पदावर तुळशीपत्र ठेवताच त्यांच्या घरावर आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला अन् घरात घुसून महागड्या वस्तू लुटल्या.

Aug 5, 2024, 05:07 PM IST

Bangladesh Crisis: बांग्लादेशातील 'या' राजाची सैनिकाने केली होती हत्या, आजही तो किल्ला साबूत, पाहा फोटो

Bangladesh Political Crisis: बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलनाने हिंसेचे रूप धारण केले आहे. रविवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिला. शेख हसीना ढाका पॅलेस सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाल्या आहेत.

Aug 5, 2024, 04:12 PM IST