balochistan

'तुम्ही पंजाबचे आहात का?', ओळख पटवल्यानंतर 23 प्रवाशांना गोळ्या घालून केलं ठार; बलुचिस्तानमध्ये सर्वात मोठा हल्ला

पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तानमध्ये (Balochistan) पंजाबमधील (Punjab) नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. बस थांबवल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून गोळ्या घालण्यात आल्या. हल्लेखोरांनी एकाच वेळी 23 लोकांना ठार केलं. 

 

Aug 26, 2024, 01:11 PM IST

Pakistan Terrorist Attack: आत्मघातकी हल्ल्याने पाकिस्तान हादरलं; 9 पोलिस शहीद

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानात (Pakistan) आत्मघाती हल्लेखोराने (suicide bomber) केलेल्या हल्ल्यात 9 पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मघाती हल्लेखोराने दुचाकीने पोलिसांच्या ट्रकला धडक देत हा हल्ला केला. या धडकेनंतर भीषण स्फोट होऊन 9 पोलीस ठार झाले.

 

Mar 6, 2023, 02:39 PM IST

घरात अचानक लिक होतो गॅस! एका आठवड्यात 'या' शहरात 16 जण दगावले

Gas Leak in Balochistan: मागील आठवडाभरापासून गॅल लिक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

Jan 27, 2023, 04:27 PM IST

Trending News : हाजी जानच्या घरी 60 व्या मुलाचा जन्म, 100 मुलांचं टार्गेट

हाजी जान यांच्या कुटुंबाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे, त्यांच्या तिसऱ्या पत्नीने साठाव्या मुलाला जन्म दिला... कसं सांभाळतात कुटुंबाला? मुलांची नावं लक्षात राहतात?

Jan 4, 2023, 04:43 PM IST
Pakistan Flood National emergency declared in Pakistan PT55S

VIDEO | पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी घोषित

Pakistan Flood National emergency declared in Pakistan

Aug 27, 2022, 11:45 AM IST

कोण आहे शारी बलोच? पाकिस्तानमधल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामागे उच्चशिक्षित महिला

पाकिस्तानमधल्या स्फोटाने हादरलं चीन, उच्चशिक्षित महिलेने का घडवला स्फोट? वाचा

Apr 27, 2022, 10:55 PM IST

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी आर्मीची पळता भूई थोडी, 100 पेक्षा जास्त सैनिक ठार

पाकिस्तानी सैनिक आणि बलुचिस्तानमध्ये जोरदार घमासान 

Feb 3, 2022, 09:49 PM IST

पाकिस्तानच्या पराभवानंतर बलूच लोकांकडून हसन अली ट्रोल, मीम्स होताय व्हायरल

पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानातील प्रांत असलेल्या बलुचिस्तानमधील लोकांकडून पाकिस्तानी टीम ट्रोल होतेय.

Nov 12, 2021, 03:35 PM IST

Pakistan Earthquake: हरनईमध्ये मोठा भूकंप, आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या बलुचिस्तान (Balochistan) प्रांतातील हरनई भागात आज सकाळी भूकंपाचे (Pakistan Earthquake) तीव्र धक्के जाणवले.  

Oct 7, 2021, 07:10 AM IST

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, चार ठार १५ जखमी

उल्लेखनीय म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीही बलुचिस्तानमध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता

Aug 16, 2019, 06:37 PM IST

पाकिस्तानमध्ये शिवसेनेच्या संदेशाचे बॅनर झळकले?

जम्मू-काश्मीरसाठी असलेला अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला.

Aug 7, 2019, 04:49 PM IST

बलुच नेता मेहरान मारी स्वित्झर्लंडच्या झुरीच विमानतळावर स्थानबद्ध

मेहरान मारी या बलुच नेत्याला झुरीच विमानतळावर पत्नी आणि मुलांसह स्थानबद्ध केलं आहे. पाकिस्तान सरकारच्या विनंतीवरुन स्वित्झर्लंडच्या यंत्रणेने हे पाउल उचलल्याचं ट्विट करून मेहरान मारी यांनी म्हटलं आहे. 

Nov 17, 2017, 07:29 PM IST