balochistan

बलुचिस्तानच्या नेत्यानी घेतली रामदास आठवलेंची भेट

बलुचिस्तानमधील जनता पाकिस्तानं तिथं करत असलेल्या अत्याचाराने पिचलेली आहे.

Oct 30, 2016, 05:59 PM IST

पाकिस्तानी सेनेने केला बलुचिस्तानवर हल्ला

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमधून एक मोठी बातमी येत आहे. पाकिस्तानच्या सेनेने बलूचिस्तानमधील शहरांवर हल्ले सुरु केल्याची माहिती येत आहे.

Oct 17, 2016, 08:28 PM IST

कोंडीत सापडल्यानंतर पाकिस्तानची पुन्हा भारताला धमकी

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तान कोंडीत सापडला. पाकिस्तानातही विरोधकांसह नेटीझनची टीका सहन करावी लागली. त्यामुळे विचलीत झालेल्या पाकिस्तानने पुन्हा भारताला धमकी दिली आहे.

Oct 8, 2016, 01:55 PM IST

मोदी सरकारचा करिष्मा, पाक व्याप्त काश्मिरला भारतात येण्याची इच्छा

 भारतच्या मोदी सरकारने सुशासनच्या चर्चा पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात गाजत आहेत. पाकिस्तान व्याप्त काश्मिरातील जनतेला मोदींच्या कामांची भूरळ पडली आहे. त्यामुळे त्यांना भारतात येण्याची इच्छा झाली आहे. 

Sep 2, 2015, 07:27 PM IST

पाकिस्तानात भूकंपानं हाहाकार; मृतांचा आकडा २०० वर

पाकिस्तानातील दक्षिण पश्चिम भागाला मंगळवारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा जोरदार झटका बसला. हा धक्का इतका भयानक होता की आत्तापर्यंत यामध्ये आपला जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या ८० वर पोहचल्याचं सांगण्यात येतंय तर ८० जण जखमी झालेत.

Sep 25, 2013, 10:25 AM IST

पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ राज

चौदा वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राज पाहायला मिळणार आहे. शरीफ यांच्या राजकीय पक्षाने आतापर्यंत १२५ सर्वाधिक जागा पटावल्या आहेत. त्यामुळे तेच पंतप्रधानपदी विराजमान होतील.

May 13, 2013, 08:15 AM IST

बलुचिस्तानात हिंदू व्यापाऱ्यांचं अपहरण

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी तीन हिंदू व्यापा-यांचे अपहरण करण्यात आलं आहे. सीमेपारच्या भागात हिंदू अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Jul 31, 2012, 05:26 PM IST

पाकच्या बडग्यासमोर अमेरिका नमली

नाटोने केलेल्या हवाई हल्ल्यात २४ पाक सैनिक मारले गेल्यानंतर पाकिस्तानी सरकारने अमेरिकेला हवाईतळ रिकामा करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकन नागरिकांना परत नेण्यासाठी अमेरिकन विमान कडेकोट बंदोबस्तात शम्सी हवाई तळावर उतल्याचं वृत्त वाहिन्यांनी दिलं आहे.

Dec 4, 2011, 01:39 PM IST