balasaheb thackeray

Uddhav Thackeray : ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray Press Conference :  बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचा कामाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी स्मारकाची आज पाहणी केली. 

Jan 10, 2025, 06:21 PM IST

...म्हणून बाळासाहेबांनी घरातील गणपतीची सर्व चित्रं काढली; पत्नीचं नाव घेत केलेला खुलासा

Balasaheb Thackeray On Wife: आज मीनाताई ठाकरेंची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असताना बाळासाहेबांनी आपल्या पत्नीबद्दलच्या आठवणी सांगताना एक रंजक किस्सा सांगितलेला.

Jan 6, 2025, 11:52 AM IST

'बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी पण...' प्रियंका गांधींचा मोदींवर पलटवार

Maharashtra Assembly Election : काँग्रेसच्या तोंडी बाळासाहेब ठाकरेंचं नाव नसतं असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं गुणगाण काँग्रेसच्या नेत्यांनी करून दाखवावं असं चॅलेंज मोदींनी दिलं होतं. त्यावर आता प्रियंका गांधींनी प्रत्युत्तर देत थेट मोदींनाच प्रतिसवाल केलाय. 

Nov 16, 2024, 08:24 PM IST

उद्धव ठाकरे 'मविआ'त गेल्यापासून बाळासाहेबांच्या होर्डिंगमध्ये एक बदल; राज ठाकरे संतापून म्हणाले 'लाजिरवाणी...'

Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही असा शब्दांत त्यांनी टीका केली. 

 

Nov 4, 2024, 08:36 PM IST

आज जर बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोन आला तर काय सांगाल? Dharmaveer 2 च्या टीमची अशी होती प्रतिक्रिया

Dharmaveer 2 Balasaheb Thackeray and Anand Dighe : 'धर्मवीर 2' च्या टीमनं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोन आला आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी विचारलं तर काय उत्तर द्याल त्यावर मोकळेपणानं त्यांचं मत मांडतं त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Sep 19, 2024, 06:57 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट, उद्धव ठाकरे यांना सुपूर्द

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांची संकल्पना आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांची ही कलापूर्ती आहे.

Jul 26, 2024, 03:52 PM IST

Shivsena Foundation Day: एकदा नाही चारदा फुटलीये शिवसेना! बाळासाहेबांच्या हयातीतच 3 बंड

Shiv Sena Foundation Day 4 Big Rebel Leaders: बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना या राजकीय पक्षाच्या स्थापनेला आज 58 वर्ष पूर्ण होत आहेत. आज शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. मात्र शिवसेनेला बंड ही काही नवी गोष्ट नाही. आतापर्यंत शिवसेनेमध्ये चार मोठी बंड झाली आहेत. ही बंड कोणती आणि ती कोणी केली हे पाहूयात. आजच्या वर्धापनदिनानिमित्त या इतिहासावर टाकलेली नजर...

Jun 19, 2024, 11:46 AM IST

PHOTO: 'मराठी माणसाची एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल' बाळासाहेब ठाकरेंचे खणखणीत विचार

Balasaheb Thackeray Quotes on Shiv Sena Foundation Day : बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरी शैलीतील भाषणं कायमच मराठी भाषिकांसाठी उर्जास्त्रोत ठरली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांचे असेच काही विचार आणि भाषणांमधली गाजलेली वक्तव्य, पाहा...

 

Jun 19, 2024, 11:17 AM IST

मोदी पुन्हा निवडूण येतील का? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत श्रेयस तळपदे म्हणाला, ' माझ्या मते ते...'

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.  

May 24, 2024, 10:58 AM IST

ठाकरे कुटुंबातील कलाप्रेमी 'ऐश्वर्य'; राजकारण नव्हे, तर बाळासाहेबांच्या 'या' नातवानं निवडली अनोखी वाट

तुम्ही ज्या वंशात जन्म घेता, त्यावरून तुमचा करिअरचा मार्ग निश्चित होतो, असे चित्र राजकारणात हमखास दिसून येते आणि म्हणूनच... याला अपवाद ठरणारा ऐश्वर्य ठाकरे त्याने अनोखी निवड केल्यामुळे वेगळा ठरतो. त्याचा चुलत भाऊ त्यांच्या कुटुंबाचा वारसा पुढे नेत असताना, ऐश्वर्यने मात्र, पारंपरिक मार्ग टाळून सृजनशील क्षेत्रात करिअर करण्याची स्वतःची वाट निवडली आहे.

May 21, 2024, 12:26 PM IST

Maharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'

Raj Thackeray On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीमधले दोन दिग्गज नेते राज ठाकरे आणि छगन भूजबळ यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय. 

May 18, 2024, 08:48 PM IST

तुम्ही तर रक्ताचे होतात ना? मग बाळासाहेबांसोबत असे का वागलात? भुजबळांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Chhagan Bhujbal on Raj Thackeray: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे तर बाळासाहेबांच्या घरातले होते, रक्ताचे होते मग असे का वागले? अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली आहे. 

 

May 16, 2024, 05:06 PM IST