balasaheb thackeray

Raj Thackeray: ...त्यावेळी बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेला लाथ मारली; राज ठाकरेंनी सांगितली आठवण

Raj Thackeray memories of Balasaheb Thackeray: राज ठाकरेंनी बाळासाहेबांचे अनेक किस्से सांगितले, यापैकी एका किस्स्यामध्ये बाळासाहेबांनी कशाप्रकारे मराठीसाठी सत्ता सोडली याबद्दलचा प्रसंगही सांगितला.

Jan 23, 2023, 08:42 PM IST

Balasaheb Thackeray Oil Painting: बाळासाहेबांवरील डॉक्युमेंट्रीत मोदींचा Video अन् शिंदेंचा फोटो

Balasaheb Thackeray Oil Painting Documentary: विधानभवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास दाखवणारी डॉक्युमेंट्री दाखवली गेली.

Jan 23, 2023, 07:37 PM IST

बाळासाहेबांच्या तैलचित्रचं अनावरण संपन्न! पुत्राचीच दांडी; मात्र राज ठाकरेंचं भाषण गाजलं

Installation of Balasaheb Thackeray Oil Painting: विधानभवनामध्ये आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं असून या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित असले तरी उद्धव ठाकरेंनी उपस्थिती दर्शवली नाही.

Jan 23, 2023, 06:23 PM IST
oil painting of Balasaheb will be placed in the Vidhan Sabha hall PT1M46S

Video | विधानसभेच्या सेट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांचे तैलचित्र लागणार

An oil painting of Balasaheb will be placed next to Savarkar's image in the Vidhan Sabha hall

Jan 23, 2023, 01:55 PM IST
Narayan Rane expressed regret on Balasaheb Thackeray's birthday PT1M54S

Video | केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंची मागितली माफी

"Couldn't see you for the last time" Narayan Rane expressed regret on Balasaheb Thackeray's birthday

Jan 23, 2023, 01:10 PM IST

Narayan Rane on Balasaheb Thackeray: 'बाळासाहेब मला क्षमा करा', नारायण राणेंनी मागितली माफी, पाहा काय म्हणाले...

माजी शिवसेना नेते आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ट्विटरला एक पत्र शेअर केलं असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पत्रातून त्यांनी आपला प्रवास उलगडला असून बाळासाहेबांची माफीही मागितली आहे

 

Jan 23, 2023, 12:50 PM IST