baipan bhari deva box office collection

'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवर धमाल सुरूच; सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट

प्रदर्शनापासूनच बाईपण भारी देवा हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली सत्ता गाजवताना दिसून येत आहे. अनेक बॉलिवूड, हॉलिवूड तसेच साऊथचे सिनेमे सिनेमागृहात येऊन गेले, तसचं काही नवीन सिनेमे येण्याच्या मार्गावर असतानाही हा मराठमोळा सिनेमा तेवढ्याच ताकदीने आजही तग धरून आहे.

Aug 16, 2023, 07:21 PM IST

'कधीही डिलिव्हरी होणार होती', गरोदरपणात तारेवरची कसरत करत गायिकेनं रेकॉर्ड केलं गाणं

Savani Ravindra Recorded Song During Pregnancy: बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या तूफान गाजतो आहे आणि सोबतच या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजत आहे. तुम्हाला या चित्रपटातील अजून एक गमतीदार किस्सा ऐकायचा असेल तर चला तर जाणून घेऊया हा किस्सा कोणता आहे. 

Aug 2, 2023, 05:49 PM IST

'बाईपण भारी देवा' नं रितेश देशमुखच्या 'वेड'ला टाकल मागे, केली इतक्या कोटींची कमाई

Baipan Bhari Deva : 'बाईपण भारी देवा' सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर! बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं केली इतक्या कोटींची कमाई की प्रेक्षकांना देखील आश्चर्य आणि आनंद देखील होत आहे. 

Jul 31, 2023, 05:26 PM IST

'बाईपण भारी देवा' हीट झाला पण 'महाराष्ट्र शाहीर'; नक्की काय चुकलं? केदार शिंदे म्हणाले...

Kedar Shinde: केदार शिंदे यांच्या Baipan Bhari Deva या चित्रपटानं अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू केली आहे. त्यामुळे यावेळी हा चित्रपट तूफान गाजतो आहे. यावेळी केदार शिंदे यांनी 'महाराष्ट्र शाहीर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही भाष्य केले आहे. 

Jul 25, 2023, 08:43 PM IST

ब्राह्मण असून मांसाहार करता? सुकन्या मोनेंचे ट्रोलरला सडेतोड उत्तर

Sukanya Mone Non Veg: सध्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाची क्रेझ काही थांबवण्याचं नावं घेत नसून या चित्रपटाची लोकप्रियता अधिकच वाढू लागली आहे. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे सुकन्या मोने यांच्या एक कमेंटची. त्यांनी एका फॅनला चांगला रिप्लाय दिला आहे. 

Jul 21, 2023, 04:45 PM IST

'बाईपण भारी देवा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई!

बाईपण भारी देवा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या चित्रपटातील कलाकारांना पाहून अनेक प्रेक्षकांना त्यांचं आयुष्य डोळ्यासमोर दिसत आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पकड पाहता आता आणखी किती कमाई करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर नुकतीच चित्रपटाची सक्सेस पार्टी झाली त्यात चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे समोर आलं आहे. 

Jul 21, 2023, 12:18 PM IST

बाईपण भारीच! 5 कोटींचं बजेट अन् 14 दिवसातच चित्रपटाची कमाई सातपट

BaiPan Bhari Deva Box Office Collection: बाईपण भारी देवा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ५ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने आता तिप्पट कमावले आहेत. 

Jul 14, 2023, 11:59 AM IST

''साडीत आई पैसे साठवून ठेवायची...'' 'बाईपण भारी देवा'च्या अभिनेत्रीनं सांगितली हृदयस्पर्शी आठवण

Baipan Bhari Deva Vandana Gupte: सध्या बाई पण भारी देवा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट गगनचुंबी भरारी घेतो आहे. यावेळी या चित्रपटानं तुफान कमाई केली असून हा चित्रपट सर्वत्र चांगलाच गाजतो आहे. यावेळी या चित्रपटातील अभिनेत्रीनं एक किस्सा शेअर केला आहे जो ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवया राहणार नाही. 

Jul 13, 2023, 08:26 PM IST

''सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत; एक पवारांचे आणि दुसरे आमचे!...'' केदार शिंदे यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Kedar Shinde Post: सध्या राजकीय वातावरण हे पेटलेले दिसते आहे. त्यातून आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत. एक पवारांचे आणि दुसरे आमचे! असा उल्लेख त्यांनी या चित्रपटातून केला आहे. 

Jul 6, 2023, 08:10 PM IST