baghdad

बाईकवरुन आला आणि गोळ्या घातल्या, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसरची हत्या... CCTVत कैद

Om Fahad Murder: हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईकवरुन आलेल्या एका हल्लेखोराने प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

Apr 29, 2024, 07:35 PM IST

श्रीलंकेनंतर आता या देशात हिंसक आंदोलन, राष्ट्रपती भवनात घुसले आंदोलक

श्रीलंकेनंतर या देशात ही आंदोलक थेट राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.

Aug 30, 2022, 04:51 PM IST

अमेरिकेचा बगदादवर दुसरा हवाई हल्ला, ६ जण ठार

अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला चढवला

Jan 4, 2020, 08:53 AM IST

बगदादमध्ये दोन आत्मघातकी स्फोटात 11 जण ठार

इराकची राजधानी बगदाद शहर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरलंय. 

Sep 10, 2016, 08:36 AM IST

ISIS संघटनेची आर्थिक बाजू संभाळणारा अबू सालेह हवाई हल्ल्यात ठार

ISIS (इसिस) या दहशतवादी संघटनेचा आर्थिक डोळारा सांभाळणारा प्रमुख अबू सालेह हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने या वृत्तास दुजोरा दिला आहे. 

Dec 11, 2015, 02:56 PM IST

इसिसकडून महिलांवर खुलेआम सामूहिक बलात्कार

 इसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या याझिदी महिलांवर खुलेआम सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. या आठवड्यामध्ये काही महिलांची सुटका झाली असून या महिलांनी याबाबतची माहिती दिली.

Apr 10, 2015, 08:57 PM IST

इराकमध्ये वस्तूंप्रमाणे वाटल्या गेल्या तरूणी, यौन शोषण

जिहादी समूह इस्लामिक स्टेटने इराकच्या याजिदी अल्पसंख्याक समुदायाच्या तरुणी आणि लहान मुलांचे अपहरण केल्यानंतर त्यांना लुटलेल्या वस्तुंप्रमाणे वाटले आणि त्यांचे यौन शोषण केले. त्यामुळे यातील काही तरुणींनी आत्महत्या केली. 

Dec 24, 2014, 05:08 PM IST

‘त्या’ 46 नर्सेसची सुटका; उद्या भारतात परतणार

इराकमध्ये चाललेल्या यादवी युद्धात गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडलेल्या 46 भारतीय नर्सेसची अखेर सुटका करण्यात आलीय. 

Jul 4, 2014, 06:22 PM IST

इराकमध्ये 17 दिवसांत एक हजार जणांचा मृत्यू

इराकमध्ये बंडखोरांकडून दोन शहरांवर ताबा मिळाविल्यानंत बगदादच्या दिशेने कूच केली होती. त्यानंतर झालेल्या संघर्षातून आतापर्यंत हजारो नागरिकांचे बळी गेलेत. इराकमधील वेगवेगळ्या भागांमध्ये बंडखोरांकडून करण्यात आलेल्या हल्लात 1075 जणांची हत्या केली गेल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

Jun 25, 2014, 04:46 PM IST

इराकमध्ये यादवी स्वरुप, तेलसाठे धोक्यात

इराकमध्ये सुरू झालेल्या यादवीनं आणखी गंभीर रूप धारण केलंय. इसिस या अतिरेकी संघटनेच्या फौजा राजधानी बगदादच्या जवळ पोहोचल्या आहेत. तेलसाठ्यांवर हल्ले करण्याची शक्यता आहे.

Jun 18, 2014, 08:07 AM IST

इराकमधील संकट वाढलं, २०० भारतीय फसले

इराकमधील वाढत्या संकटात जवळपास २०० भारतीय फसलेले आहेत. केरळच्या ५६ नर्सेसनी सोमवारी बगदादमध्ये भारतीय दूतावासासोबत संपर्क करून इथून निघण्याची अपील केली. यापैकी ४४ टिकरित शहरात आणि १२ दहशतवाद्यांनी काबीज केलेल्या परिसरात फसलेल्या आहेत.

Jun 17, 2014, 05:32 PM IST

इराकमध्ये बंडखोर आक्रमण, अमेरिकेची हल्ल्याची तयारी

इराकच्या उत्तरेकडील एका शहरावर कब्जा केल्यानंतर बंडखोरांनी गुरुवारी बगदादच्या दिशेने आगेकूच केली आहे. दरम्यान, अमेरिकेची सुरक्षा इराकमध्ये कमजोर झाली आहे. त्यामुळे हवाई हल्ला करण्याचा विचार अमेरिका करत आहे.

Jun 13, 2014, 11:11 AM IST

बगदादच्या कॅफेमध्ये आत्मघातकी स्फोट, ३७ जण ठार

इराकची राजधानी बगदाद इथं काल रात्री आत्मघातकी स्फोट झाला. स्फोटकांनी भरलेली कार उडवून देण्यात आली. या स्फोटात ३७ जण ठार झाले आहेत. तर देशातल्या इतर ठिकाणी घडलेल्या हिंसक घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झालाय.

Oct 21, 2013, 10:21 AM IST

जेलवर हल्ला; अल कायदाचे ५०० दहशतवादी फरार!

इराकमध्ये दहशतवाद्यांनी कुख्यात `अबू गरेब`सहीत दोन जेलवर हल्ला केला. यामुळे जवळजवळ ५०० कैद्यांना फरार होण्याची संधी मिळालीय.

Jul 23, 2013, 10:47 AM IST