baby

'नॅचरल सिझेरियन' पद्धतीनं जन्मलं बाळ, पाहा तो अद्भूत क्षण...

एखादा नवा जीव जन्माला घालणं... हा एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असतो. 

Jul 28, 2016, 03:46 PM IST

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू

Jul 21, 2016, 05:09 PM IST

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू

मुंबईत एक धक्कादायक अन् तितकीच निंदनीय घटना उघडकीस आलीय. महापालिकेच्या बांद्र्यामधल्या भाभा हॉस्पिटलमधला एक संतापजनक प्रकार समोर आलाय. 

Jul 21, 2016, 04:58 PM IST

तुंगारेश्वरच्या जंगलात 'त्यानं' केली प्रेयसीचीच हत्या

तुंगारेश्वरच्या जंगलात 'त्यानं' केली प्रेयसीचीच हत्या 

Jul 20, 2016, 10:32 PM IST

लग्नानंतर १० दिवसांतच महिलेनं दिला मुलाला जन्म आणि...

मध्यप्रदेशची राजधानीला लागून असलेल्या एका गावात एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आलीय. विवाहानंतर केवळ १० दिवसांत एका महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. यामुळे, तिचे सासरच्या मंडळींनाही धक्का बसला.

Jul 20, 2016, 05:38 PM IST

नऊ महिन्याच्या चिमुरडीच्या पोटातून काढला तीन किलोचा ट्युमर

ती अवघ्या नऊ महिन्यांची असताना तिनं जीवन-मरणाची लढाई जिंकलीय. सायन हॉस्पिटलमध्ये तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तब्बल सात तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटातून तीन किलोचा ट्युमर काढण्यात आला... आणि तिला जीवनदान मिळालं.

Jul 20, 2016, 04:51 PM IST

आईला उठवण्याचा 'त्या' पिल्लाचा प्रयत्न निष्फळ ठरला, काळीज पिळवटून टाकणारं दृश्यं

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं... प्रत्येकाच्या जीवनात आईचं खास स्थान असतं... मग ते माणूस असो किंवा मुकं जनावर... अशाच मुक्या जनावराच्या मातृप्रेमाची घटना कोईम्बतूरमध्ये पाहायला मिळाली.

Jul 7, 2016, 08:41 AM IST

VIRAL व्हिडिओ : आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी उंदीर सापाला भिडला!

आपल्या बाळाचा जीव धोक्यात आहे हे पाहून एखादी आई काय करेल? शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याच्याशी दोन हात करण्यासाठी ही सज्ज होताना 'आई' पाहायला मिळेल. फक्त माणसांच्याच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही हे खरं आहे. 

Jul 5, 2016, 03:36 PM IST

हसणाऱ्या या मुलीबरोबर घडलेली घटना तुम्हाला रडवेल

हसणाऱ्या या गोंडस मुलीचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

Jun 18, 2016, 05:42 PM IST

दोन्ही चिमुरड्यांसोबत जेनेलिया-रितेश कॅमेऱ्यासमोर!

दुसऱ्यांदा आईपणाचा आनंद सेलिब्रेट करणारी जेनेलिया आणि तिच्या नवजात बालकाची पहिली झलक आज पाहायला मिळाली.

Jun 4, 2016, 08:28 PM IST

व्हिडिओ : सहा महिन्यांच्या चिमुरडीनं रचला 'वॉटर स्किईंग'चा रेकॉर्ड

ज्या वयात लहान मुलं उभं राहायचं शिकतात त्या वयात एका चिमुरडीनं  वॉटर स्किंईंगचा रेकॉर्ड केलाय. 

May 26, 2016, 08:28 PM IST

पाच वर्षांच्या मुलीवर पुजाऱ्यानं मंदिरातच केला बलात्कार

उत्तर - पश्चिम दिल्ली भागात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, एका मंदिरातच पुजाऱ्यानं हे घृणास्पद कृत्य केलंय. 

May 13, 2016, 12:15 PM IST

७२ वर्षीय महिलेनं दिला आपल्या पहिल्या अपत्याला जन्म

पंजाबमधील अमृतसर इथं लग्नाच्या ४६ वर्षानंतर ७२ वर्षीय एका महिलेनं एका गोंडस मुलाल जन्म दिलाय. 

May 12, 2016, 11:27 AM IST

आजीने ७२ व्या वर्षी दिला गोंडस बाळाला जन्म

जगातील सर्वात मोठा आनंद हा आई होण्याचा. मात्र, अनेक वेळा हा आनंद दुदैवाने काही महिलांच्या वाट्याला येत नाही. असाच एक प्रकार एका महिलेच्या बाबतीत झाला. लग्नाला ४६ वर्षे झाली तरी मूल नव्हते. या महिलेने प्रयत्न सोडला नाही. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.

May 10, 2016, 03:38 PM IST