baby boy 0

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुलींची 10 खास नावे, 'ज्ञान' असा या नावांचा अर्थ

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. ज्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती त्या काळात अहिल्याबाई होळकरांनी शिक्षण घेतलं. या त्यांच्या जयंतीनिमित्ताने मुलींची खास अशी नावे. ज्याचा अर्थ 'ज्ञान' असा आहे. 

May 31, 2024, 01:38 PM IST

समलैंगिक संबंधांमध्ये मुलं जन्माला कशी येतात?

Same-Sex Relationships: हे इंट्रावजायनल माध्यमातून बाळ जन्माला घालण्याचे तंत्रज्ञान आहे. यासाठी एस्टेफिनियाच्या योनित अंडे आणि शुक्राणूचे कॅप्सूल टाकले जाते. अंड्यात बदल करणाऱ्या भ्रूणाचे निरीक्षण आणि निवड केली जाते. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. यातून प्राकृतिक पद्धतीने गर्भधारणा केली जाते. 

Nov 24, 2023, 02:39 PM IST

नागराज मंजुळेच्या दोन्ही मुलांची नावे खास, अण्णाने आपलं वेगळेपण इथेपण जपलंय

Nagraj Manjule Boy Names : नागराज मंजुळे कायमच त्याचं वेगळेपण जपत असतो. मग ते सिनेमा असो किंवा सामाजिक भान. नागराज मंजुळेने मुलांना दिली आहेत खास नावे. या नावांसोबत पाहूया इतर खास नावे आणि अर्थ 

Nov 2, 2023, 10:08 AM IST

बुमराहने बाळाचं नाव ठेवलं अंगद; वाचा अर्थ, पर्यायी नावं

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशन यांना मुलगा झाला आहे. आशिया चषक 2023 मधून पत्नीसोबत राहण्यासाठी रजा घेतलेल्या बुमराहने इंस्टाग्रामवर मुलाच्या जन्माची बातमी एका मोहक पोस्टसह जाहीर केली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बुमराहने मुलाचे नाव 'अंगद' देखील उघड केले. "आमचे छोटेसे कुटुंब वाढले आहे आणि आमची अंतःकरणे आम्ही कधीही कल्पनेपेक्षा भरलेली आहेत! आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे जगात स्वागत केले. आम्ही चंद्रावर आलो आहोत आणि आमच्या आयुष्यातील या नवीन अध्यायाची प्रतीक्षा करू शकत नाही." बुमराहने इंस्टाग्रामवर पोस्टला कॅप्शन दिले.

Sep 4, 2023, 04:58 PM IST

दयाबेनचा भाऊ सुंदरलाल बनला दुसऱ्यांदा 'मामा'; पाहा नेमकी कुणी दिली गोड बातमी

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेनची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली दिशा वाकानी पुन्हा एकदा आई बनली आहे. 

May 24, 2022, 06:11 PM IST

भारती सिंहला हवंय दुसरं बाळ? दुसऱ्यांदा आई होण्याच्या प्रश्नावर काय म्हणाली भारती..पाहा

कामावर असले तरी पूर्णवेळ बाळाचाच विचार डोक्यात असतो. असं वाटतं की आणखी एक बाळ असावं असं भारतीने म्हटलं आहे.

Apr 16, 2022, 05:05 PM IST

आता No April Fool ; भारती सिंगच्या घरी तान्हुल्याचं आगमन, पण अपूर्ण इच्छेमुळं ही अवस्था

हो... आता ही कोणतीही थट्टा, मस्करी नाही. कारण भारतीनं खरंच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 

 

Apr 4, 2022, 11:30 AM IST

अभिनेत्रीने शेअर केला गोंडस बाळाचा फोटो, लग्नाचा १० वा वाढदिवस ठरला खास

आरतीला सर्वजण एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वजण ओळखतात. मात्र आरती एक बिजनेस वुमेन देखील आहे.

Mar 21, 2022, 06:02 PM IST

कोणी तरी येणार येणार गं..., ठाकरे कुटुंबात लवकरचं हलणार पाळणा

मुख्यमंत्री आणि राज ठाकरे होणार आजोबा , एप्रिल महिन्यात हलणार पाळणा

 

Mar 3, 2022, 09:52 AM IST

Neha Dhupia Welcome Baby Boy : नेहा धुपियाने दिला मुलाला जन्म

अंगद बेदीने शेअर केली खास पोस्ट 

Oct 4, 2021, 06:46 AM IST

Urmila Nimbalkar आई झाली... दिला गोंडस बाळाला जन्म

उर्मिला निंबाळकरने शेअर केली खास पोस्ट 

Aug 5, 2021, 10:38 AM IST

Good News! नीति मोहनने बाळाला दिला जन्म, निहार पांड्याची खास पोस्ट

निहार आणि नीतिच्या बहिणींनी व्यक्त केला आनंद 

Jun 3, 2021, 08:53 AM IST

It's A Boy, म्हणतं अभिनेत्याने शेअर केली Good News

घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन 

Mar 3, 2021, 09:01 AM IST