काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला फोडणी
ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. यंदा त्यांनी पुन्हा काँग्रेसलाच घरचा आहेर दिलाय. यावरुन आता काँग्रेस आणि इंडिया आघाडीत काय प्रतिक्रिया उमटतील ते बघावं लागेल.
Dec 24, 2024, 07:39 PM ISTBMC निवडणुकीआधी 'बाबरी'वरुन महाविकास आघाडीत बिघाडी! ठाकरेंच्या भूमिकेवर आक्षेप
Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: स्थानिक स्वराज संस्थांमधील निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मित्र पक्षामधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
Dec 7, 2024, 10:04 AM IST'शाळेत दंगली, द्वेष, हिंसाचार का शिकवायचा?' बाबरी, गुजरात दंगल संदर्भ वगळल्यावर सवाल
NCERT New Syllabus Textbooks: नव्या पाठ्यपुस्तकांमधून अनेक संदर्भ वगळण्यात आले असून अभ्यासक्रमाचं भगवेकरण होत असल्याचा आरोपही खोडून काढण्यात आला आहे.
Jun 17, 2024, 09:09 AM ISTBabri Masjid : लाखोंची गर्दी, 'जय श्री राम'च्या घोषणा; 30 वर्षांपूर्वी अयोध्येची सकाळ कशी होती? वाचा बाबरीचा इतिहास
Babri Masjid Demolition: बाबरी मशिदीच्या विध्वंसाची चौकशी करण्यासाठी लिबरहान आयोग नेमण्यात आला. मात्र त्यापूर्वी 30 वर्षांपूर्वी अयोध्येची सकाळ कशी होती? जाणून घ्या सविस्तर इतिहास
Dec 6, 2022, 11:55 AM ISTमिलिंद नार्वेकर म्हणजे आताचे शिवसेनाप्रमुख का? नारायण राणे यांचा खोचक टोला
मिलिंद नार्वेकर यांच्या 'त्या' ट्विटचं फडणवीस यांच्याकडून समर्थन, तर राणेंकडून खिल्ली
Dec 6, 2021, 02:05 PM ISTदशरथाच्या महालात १० हजार खोल्या होत्या, राम नेमका कुठे जन्मला- मणीशंकर अय्यर
मणिशंकर अय्यर यांचीही डीएनए टेस्ट झालेली नाही.
Jan 8, 2019, 11:09 PM ISTराम मंदिर मुद्द्यावरुन भाजपने मारली पलटी
आगामी लोकसभा निवडणुकीआधी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती सुरु होईल, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले.
Jul 14, 2018, 04:22 PM IST