babies

महाराष्ट्रात दर दिवशी 34 बाळांचा होतो गर्भातच मृत्यू, धक्कादायक माहिती समोर

Maternal and child mortality: मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक आठ तासात एक मातामृत्यू होत आहे. माहिती अधिकारामधून ही धक्कादायक माहिती माहितीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तपशिलातून समोर आली आहे.

Feb 16, 2024, 10:06 AM IST

Viral News : 19 वर्षीय तरुणीने दिला जुळ्या मुलांना जन्म, मात्र दोघांचे वडील वेगळे

Viral News : एका विचित्र बातमी डॉक्टरांसोबत सगळ्यांचीच झोप उडवली आहे. 19 वर्षीय तरुणीने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र या जुळ्या मुलांचे वडील हे वेगवेगळे असल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत. 

Sep 9, 2023, 02:24 PM IST

Viral News : महिलेने पाळीव श्वानाच्या मदतीने दिला मुलाला जन्म, गरोदर काळात दिलं होतं प्रशिक्षण

Viral News : सोशल मीडियावर एक महिला आणि त्याचा श्वानाचीच चर्चा रंगली आहे. या महिलेने तुमच्या श्वानाच्या मदतीने बाळाला जन्म दिला आहे. 

Jul 5, 2023, 12:44 PM IST

राहा ते वामिका अन्...; 'या' सेलिब्रिटींच्या मुलांच्या नावांचा नेमका अर्थ तरी काय?

Bollywood Celebrities Kids Names: सेलिब्रिटींच्या मुलांच्या नावांवरुन तुम्हालाही छान कल्पना सुचू शकतात.

Jun 1, 2023, 03:23 PM IST

कहानी मैं ट्विस्ट; 19 व्या वर्षी तरूणीनं दिला जुळ्या मुलांना जन्म, परंतु दोन्ही मुलांचे बाप वेगळे?

Shocking News: सध्या जगात आपल्याला अनेक आश्चर्यचकित (Shocking News) करणारे प्रकार पाहायला मिळतात. त्यातून कधी कोणत्या ठिकाणी काय घडले याचीही आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु अशा एका बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. 

Jan 17, 2023, 09:51 PM IST

ऐकावं ते नवलं! जुळ्या मुलांची आई एक मात्र वडील वेगळे, डॉक्टरही चक्ररावले

पण अशीच एक घटना समोर आली आहे, जी ऐकून नक्कीच तुमचं डोक चक्ररावून जाईल. एकाच आईच्या (Mother) पोटी जन्माला आलेल्या जुळ्या मुलांचे वडील (father) हे वेगवेगळे असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Sep 8, 2022, 12:39 PM IST

Viral: कागद फाडल्यानंतर लहान बाळानं दिली अशी प्रतिक्रिया, Video पाहिल्यावर तुम्हीही पोट धरून हसाल

'मुलं ही देवाघरची फुलं' असं म्हटलं जातं. कारण त्यांच्या निष्पाप कृतीतून ते वारंवार दिसून येतं. 

Aug 21, 2022, 07:19 PM IST

दीड महिन्यांच्या बालकांना मिळणार पीसीव्ही लस

दीड महिन्याच्या बालकांना ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ देण्‍यास सुरूवात करण्‍यात येणार आहे. 

Jul 13, 2021, 10:59 AM IST

25 वर्षांच्या महिलेनं एकावेळी 9 मुलांना दिला जन्म; अशा गर्भधारणेमागे काय आहे कारण?

या प्रकारच्या गर्भधारणेमागील कारण काय आहे?

 

May 7, 2021, 08:21 PM IST
Aurangabad Parents Move Out Leaving Twins Just Born Babies PT1M45S

औरंगाबाद | जुळ्या मुलींना सोडून आईवडिलांच पलायन

औरंगाबाद | जुळ्या मुलींना सोडून आईवडिलांच पलायन

Nov 6, 2019, 01:05 PM IST

कोल्हापूर | कुमारी मातांकडून २ लाखांना बालक खरेदी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 10:33 AM IST

चीनचा फतवा, सद्दाम आणि जिहाद सारखे ठेवू नका मुलांची नावे

  शिनजियांग प्रांतात वाढत्या धार्मिक कट्टरतेवर अंकुश लावण्यासाठी चीनने नवीन पाऊल उचलले आहे. त्यांनी मुस्लिमांना आपल्या मुलांची नावे सद्दाम, जिहाद आणि इस्लाम ठेवण्यावर बंदी घातली आहे. 

Apr 25, 2017, 07:08 PM IST

अग्निशमन दलाचे अधिकारी पाळतायत सापाची ६० पिल्लं!

वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच प्राणी आणि पक्षीही हैराण झाले आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या निवाऱ्यावर माणसाने अतिक्रमण केल्यामुळे त्यांचं जीवनचक्र धोक्यात आलंय. कल्याणमध्ये अशीच एक घटना समोर आलीय.  

Apr 6, 2016, 04:50 PM IST

महिलेने एकाच वेळी दिला पाच बाळांना जन्म

पेशावर : 'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के' ही म्हण कधी तुम्ही ऐकलीये का?

Mar 27, 2016, 02:46 PM IST