महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर पोहोचण्याचे सोपे मार्ग कोणते?
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: आज 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर येतात. अशावेळी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून खास सुविधा.
Dec 6, 2024, 07:47 AM ISTPHOTO: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिन आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच स्वीकारला. शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माचा अभ्यास केलेल्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? काय आहे यामागचं कारण?
Dec 2, 2024, 02:29 PM IST