ayodhya verdict

Ayodhya Verdict : 'निकाल कोर्टाचा असेल, सरकारचा नाही'

'सर्वोच्च न्यायालय आज गोड बातमी देणार आहे.' 

Nov 9, 2019, 10:11 AM IST

अयोध्या निकालाआधी काँग्रेसची महत्वाची बैठक, सोनिया-राहुल गांधी उपस्थित

राम मंदिर जमीन वाद्यावर (Ram Mandir) आज सर्वोच्च नियालय निर्णय देणार आहे.  

Nov 9, 2019, 09:11 AM IST

अयोध्या निकाल: पाहा काय आहे 'हिंदू' आणि 'मुस्लीम' पक्षकारांचा दावा

अयोध्येतील जागेच्या वादावर आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Nov 9, 2019, 08:59 AM IST

#AyodhyaVerdict अयोध्या राम जन्मभूमीप्रकरणी आतापर्यंतचा घटनाक्रम

एक नजर आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर .... 

Nov 9, 2019, 08:28 AM IST

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडकोट बंदोबस्त

अयोध्या प्रकरणावर येणार ऐतिहासिक निर्णय

Nov 9, 2019, 08:22 AM IST

... म्हणून शनिवारी होतेय अयोध्या प्रकरणाची सुनावणी

सुनावणीकरता का निवडला शनिवार? 

Nov 9, 2019, 08:01 AM IST

अयोध्या निकालप्रकरणी उत्तर प्रदेशला छावणीचं स्वरुप; राज्यात कडेकोट बंदोबस्त

बऱ्याच ठिकाणी शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Nov 9, 2019, 07:20 AM IST

अयोध्या प्रकरण निकाल : समाजमाध्यमांवर कडक नजर, काही ठिकाणी इंटरनेटसेवा बंद

अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे.  

Nov 9, 2019, 07:12 AM IST

अयोध्या खटल्याचा उद्या निकाल, पंतप्रधानांचं शांततेचं आवाहन

अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आहे.

Nov 8, 2019, 10:52 PM IST

अयोध्या खटल्याचा आज ऐतिहासिक निकाल

अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आहे. 

Nov 8, 2019, 09:37 PM IST

अयोध्या निकाल: सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

कायदा सुव्यवस्थेचा विचार करता, सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

Nov 8, 2019, 11:42 AM IST

अयोध्या निकाल: न्यायमूर्तींनी बोलावली महत्त्वाची बैठक

आज दुपारी १२ वाजता सर्वोच्च न्यायालयात बैठक

Nov 8, 2019, 09:56 AM IST

अयोध्या निकाल : गृहमंत्रालयाचे राज्यांना सुरक्षा वाढवण्याचे निर्देश

अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिलेत.

Nov 7, 2019, 05:14 PM IST

अयोध्येत हिंदू-मुस्लीम समाजातर्फे शांतता कायम राखण्याचं आवाहन

देशात शांतता कायम राखण्यासाठी आवाहन

Nov 4, 2019, 09:56 AM IST