शाहरुख, सलमान आणि ह्रतिक पहिल्यांदाच येणार एकत्र; बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचं शुटिंग सुरु
'गदर', 'जवान' यासारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा अॅक्शन हिरो मोठ्या पडद्यावर परतला आहे. दरम्यान, अशाच आणखी एका अॅक्शनपटात शाहरुख, सलमान आणि ह्रतिक पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.
Oct 4, 2023, 12:47 PM IST
'इतक्या' कोटींसाठी Ayan Mukerji ला मिळाली 'War 2' ची ऑफर... Karan Johar चा पापड मोडला?
Ayan Mukerji Karan Johar War 2: अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली परंतु समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, अयानला 'वॉर 2' (War 2) या चित्रपटाची ऑफर आली आहे आणि यासाठी त्याला तगडं मानधनही (Ayan Mukerji War 2 Fees) मिळणार असल्याचे कळते आहे परंतु यामुळे करण जोहरचा (Karan Johar Disappointed) पापड मोडला असल्याचे कळते आहे.
Apr 16, 2023, 12:06 PM ISTWar 2 : ज्युनियर एनटीआर - ह्रतिक रोशन यांच्यात 'वॉर', मोठी अपडेट समोर
War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनचा वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली.
Apr 5, 2023, 02:52 PM ISTAnant Ambani Radhika Merchant Engagement party : आलिया- रणबीरचं ठीक पण अंबानींच्या पार्टीला शाहरुखसोबत आलेली 'ती' कोण?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika merchant) हिच्यासोबत नुकताच पार पडला.
Dec 30, 2022, 10:54 AM ISTAlia-Ranbir च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Bramhastra चित्रपटाबद्दल मोठी अपडेट
परंतु आता रणबीर आलियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Sep 25, 2022, 04:41 PM ISTAlia Bhatt ला दिलेल्या वागणुकीमुळे रणबीर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, नेटकरी म्हणाले...
आलिया आणि रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 15, 2022, 02:11 PM ISTशाहरुख खान साकारणार वानराची भूमिका? हीरो नाही म्हणून...
शाहरुख साकारणार वानराची भूमिका...
Sep 2, 2022, 05:18 PM ISTदिग्दर्शक अयान मुखर्जी यांच स्पष्टीकरण; रणबीर कपूरने मंदिरात का घातले बूट?
'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत.
Jun 19, 2022, 04:26 PM IST