award

'पद्मश्री' अशोक सराफ यांची एकूण संपत्ती किती आहे? निवेदिता सराफ किती कोटींच्या मालकीण?

Padma Shri Ashok Saraf Total Property: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश असून त्यांना मानाचा 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर जाऊन घेऊयात त्यांच्या एकूण संपत्तीसंदर्भात...

Jan 26, 2025, 11:12 AM IST

देशातील कोणत्या पुरस्काराला जास्त रक्कम मिळते?

देशात अनेक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. 

Jan 2, 2025, 08:30 PM IST

'अलबत्या गलबत्या' नाटकातील कन्याराजेला मिळाला 'सर्वोत्कृष्ट फेस ऑफ द इअर' पुरस्कार

अलबत्या गलबत्या हे नाटक श्रद्धाच्या अतिशय जिव्हाळाचा विषय आहे असे म्हणायला हरकत नाही. कन्या राजे या भूमिकेचे कॉस्च्युम श्रद्धाने स्वतः डिझाईन केलेले आहेत. 

May 28, 2024, 06:20 PM IST

'मनमोहन यांना भारतरत्न देण्याची प्रणब मुखर्जींची इच्छा होती मात्र सोनिया..'; मोठा खुलासा

Manmohan Singh Bharat Ratna Award: 2014 मध्ये सचिन तेंडुलकर आणि सी. एन. राव यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मात्र त्या आधीच्या घटनाक्रमाबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

Dec 8, 2023, 08:06 AM IST

कोण पटकावणार “महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता” पुरस्कार? रंगली स्पर्धा, वाढली चुरस

आता, महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता प्रेक्षकांच्या मतावरच ठरणार आहे. प्रेक्षकांच्या मतांनुसार निवडलेला विजेता अभिनेता झी टॉकीज वाहिनीतर्फे जाहीर होईल, त्यासाठी वोटिंग सुरू झालं आहे. 

Jan 14, 2023, 08:02 PM IST

Surykumar Yadav वर ICC ही फिदा! 'या' मोठ्या पुरस्काराच मिळालं नामांकन

Surykumar Yadav Icc Nomination : सुर्यकुमार यादवच्या फलंदाजीची भूरळ आयसीसीलाही पडली आहे. आयसीसीने पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी सुर्यकुमार यादवचं नामांकन दिले आहे. आता हा पुरस्कार त्याला मिळतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Dec 29, 2022, 07:20 PM IST

पुन्हा एकदा अभिनेत्री प्राजक्ता माळीची आणखी एक नवी पोस्ट चर्चेत, यावेळी मात्र...

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

May 4, 2022, 02:22 PM IST
ANANYA SANMAN AWARD tork motors pvt ltd whole story PT2M52S