auto rikshaw

ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक भाडं नाकारतायत, करा 'या' व्हॉट्सॲप नंबरवर तक्रार

RTO : टॅक्सी (Taxi) किंवा रिक्षाचालक (Auto Rikshaw) जवळची किंवा मनाविरुद्धची भाडी (Fare) नाकारतात. पण आता ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार  करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

Aug 10, 2023, 10:28 PM IST
Pune RTO Rejects OLA Uber Auto Rikshaw Aggregator Licence PT1M1S

धक्का मारतोय रिक्षावाला! 40 लाखांची मर्सिडिज रिक्षावाल्याने पायाने नेली ढकलत, पुण्यातला Video व्हायरल

नाद करा पण पुणेकरांचा कुठे? 40 लाख रुपयांची Mercedes कार पुणेकर रिक्षावाल्याने पायाने नेली ढकलत... सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

Dec 16, 2022, 06:00 PM IST

रिक्षावाल्याच्या घरी बिर्याणी खाण्यासाठी पोहोचली परदेशी महिला; सोबत उरला आपुलकीचा घमाघमाट

सध्या अशीच एक घटना घडली जिथं विविधतेक एकता दिसण्यासोबतच भारतीयांचा पाहुणचार जगात भारी का आहे, याचीही प्रचिती आली

May 13, 2022, 06:32 PM IST
Changbhala_Pune_Pimpri_Chinchwad_Auto_Rikshaw_Unique_Campaign_Of_Auto_Rishaw_Ambulance PT3M23S

VIDEO | रिक्षाचालकांचा पुढाकार; कोरोनारूग्णांसह नातेवाईकांना सेवा

Changbhala_Pune_Pimpri_Chinchwad_Auto_Rikshaw_Unique_Campaign_Of_Auto_Rishaw_Ambulance

May 8, 2021, 08:15 PM IST

अशी वेळ येऊ शकते, रात्री रिक्षाचा प्रवास करताय तर सावधान!

रात्री रिक्षातून प्रवास करत असाल तर सावधान. ही बातमी तुमच्यासाठी आहे.  

Feb 28, 2020, 06:49 PM IST
Aurangabad Alert If You Travel By Auto Rikshaw In Night PT2M22S

औरंगाबाद । रिक्षाने प्रवास करताना सावधान, प्रवाशालाच लुटण्याचा प्रकार

औरंगाबाद येथे धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. रिक्षाने प्रवास करताना सावधान, प्रवाशालाच लुटण्याचा प्रकार घडला. रिक्षा अंगावर घालून लुटण्याचा प्रकार उघड झाला आहे.

Feb 28, 2020, 04:55 PM IST

सिटी स्कॅन : नाशिकमध्ये... मनमानी करतोय रिक्षावाला!

नाशिक शहरातल्या रिक्षाचालकांची मनमानी अशी की कितीही काहीही झालं तरी मीटर टाकून वाहतूक करणार नाही

Dec 4, 2019, 04:45 PM IST
City Scan Nashik Auto Rikshaw Does Not Pay On Meter PT5M27S

Cityस्कॅन : नाशिक - मनमानी करतोय रिक्षावाला...

Cityस्कॅन : नाशिक - मनमानी करतोय रिक्षावाला...

Dec 4, 2019, 04:35 PM IST
City Scan Nashik People And AutoRikshaw Drivers On Not Pay By Meter PT4M27S

Cityस्कॅन : नाशिकमध्ये रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात नागरिक एकवटले

Cityस्कॅन : नाशिकमध्ये रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात नागरिक एकवटले

Dec 4, 2019, 04:30 PM IST