auto expo 2018

टाटाची 'HSX' या एसयूव्ही कॉन्सेप्टची कार लॉन्च

आजकाल कार मार्केटमध्ये स्पोर्ट्स युटिलीटी व्हेईकलचा जमाना आहे.

Feb 9, 2018, 04:54 PM IST

पाहा कशी आहे नवी, मारूती सुझुकीची 'स्विफ्ट'

स्विफ्ट 2018 असं या नव्या आवृत्तीचं नाव आहे. 

Feb 9, 2018, 04:37 PM IST

Auto Expo: होंडाने उठवला ५जी स्कूटरहून पडदा, लग्झरी कार्सचे आहेत फीचर्स

ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये होंडा कंपनीने सर्वात मोठा खुलासा करत अ‍ॅक्टीव्हा ५ जी स्कूटवरून पडदा उठवला आहे. या नव्या स्कूटरमध्ये नवीन फीचर्स आहेत आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही स्कूटर बाजारात लॉन्च केली जाईल. 

Feb 8, 2018, 08:31 PM IST

Auto Expo : १ रूपयात ४ किमी चालणार ही स्कूटर, बुकिंग सुरू

१४व्या ऑटो एक्स्पोच्या दुस-या दिवशी इलेक्ट्रीक दुचाकी तयार करणारी कंपनी ट्वेंटी टू मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडने गुरूवारी स्मार्ट इलेक्ट्रीक स्कूटर फ्लो सादर केली. 

Feb 8, 2018, 05:14 PM IST

TREZOR सोबत रिनॉल्टची धमाकेदार एन्ट्री, फीचर्स वाचून व्हाल हैराण

फ्रेंच कार निर्माता कंपनी रिनॉल्टने बुधवारी ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्या दिवशी ट्रेजर (TREZOR) ही कार सर्वांसमोर आणली.

Feb 8, 2018, 04:29 PM IST

Auto Expo : भारतात पहिल्यांदाच लॉन्च झाली इलेक्ट्रिक सुपरबाईक, हैराण करणा-या खासियत

बंगळुरूची स्टार्ट कंपनी एमफ्लूक्स (Emflux) ने इंडियाच्या पहिली इलेक्ट्रिक सुपर बाईकवरून १४व्या ऑटो एक्स्पोमध्ये पडदा उठवला आहे.

Feb 8, 2018, 03:58 PM IST

Auto Expo : मारूतीने लॉन्च केली धमाकेदार थर्ड जनरेशन स्विफ्ट

मध्यम वर्गींयांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या मारुती सुझुकीच्या स्विफ्टचं नवं मॉडेल लॉन्च झालं आहे. मारूतीने ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये ही कार लॉन्च केली आहे.

Feb 8, 2018, 03:34 PM IST

Auto Expo: हिरोने लॉन्च केल्या २ नवीन स्कूटर्स...

ऑटो एक्‍सपोच्या पहिल्या दिवशी देशातील सर्वात मोठ्या टू-व्‍हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्प यांनी ३ मॉडल्स सादर केले.

Feb 7, 2018, 09:09 PM IST

Yamaha R15 V3 बाईकचं बुकिंग सुरू, इतक्या रूपयात करा बुकिंग

ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये यावर्षी अनेक नवीन बाईक लॉन्च होणार आहेत. यातीलच एक आहे यामाहा आर१५ व्ही३.० बाईक. 

Jan 30, 2018, 01:16 PM IST

मारूती सुझुकीची नवी गाडी लॉन्चआधीच रिव्हील, जाणून घ्या किंमत

मारूती सुझुकी आपल्या बहुप्रतिक्षीत नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट कारला ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये लॉन्च करण्यास तयार आहे. नुकतीच ही कार एका टीव्ही कमर्शिअल शूट दरम्यान स्पॉट केलं गेलं.

Dec 28, 2017, 08:52 PM IST