5 मिनिटं उशीर झाला म्हणून स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पेपरला मुकला; औरंगाबादमधील प्रकार
Incidence in Aurangabad not allowed in Staff Selection Commission exam due to 5 minutes delay
Feb 2, 2023, 09:30 PM ISTMLC Election!औरंगाबादमध्ये शिक्षकांचा मतदानातून रोष, मतदान पत्रिकेवर शेरेबाजी
Aurangabad MLC Election 2000 ballot papers rejected due to comments
Feb 2, 2023, 06:05 PM ISTMLC Election Results : मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर
MLC Election Results : मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
Feb 2, 2023, 03:05 PM ISTCrime News : पळून जाऊन लग्न अन् अवघ्या 3 महिन्यांचा संसार... प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट
Crime News : मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांच्याही कुटुंबियांचा या लग्नाला विरोध केला. विरोध झुकारून दोघांनी पळून जाऊन लग्न केले मात्र याचा शेवट हृदयद्रावक झाला आहे
Jan 31, 2023, 06:15 PM ISTऔरंगजेबाचा उल्लेख करत तरुणाने बनवला रिल, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल... Video
'आजही औरंगजेबच्या कबरीवर चादर चढवितात' असा उल्लेख करत रिल्स बनवणं पडलं महागात, तरुणावर संभाजी नगरात गुन्हा दाखल
Jan 28, 2023, 04:33 PM ISTRain News : राज्यात थंडीचा कडाका असताना 'या' जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतीला फटका
Rain News : राज्यात थंडीचा कडाका वाढला असताना अवकाळी पाऊस झाल्याने याचा फटका शेतीला बसला आहे. (Maharashtra Weather) या अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत आहेत. (Maharashtra Weather Update)
Jan 26, 2023, 08:44 AM ISTMLA Ramesh Bornare : शिंदे गटाच्या आमदारानं घातली पोलिसांशी हुज्जत, Video आला समोर!
Aurangabad News: औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठक पार पडली. ही बैठकीसाठी आलेले शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचं पहायला मिळालं.
Jan 25, 2023, 06:56 PM ISTNanded Court On Shinde Fadanvis | शिंदे-फडणवीस सरकारला कोर्टाची चपराक, सत्तांतरानंतर शहरातील 150 कोटींची कामं स्थगित
Court slaps Shinde-Fadnavis government, 150 crore works in city suspended after power transfer
Jan 24, 2023, 05:35 PM ISTSamruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर प्रेमीयुगुलाचा करुण अंत... भरधाव ट्रकनं चिरडलं
Samruddhi Mahamarg Accident : समृध्दी महामार्गावरील औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी परिसरात या दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. तिच्यासह असीम उर्फ बुच्चन अब्बास (वय २० वर्षे) नावाच्या तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. असीम आणि या अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. दोघेही दिल्लीचे राहणारे आहेत. दोघेही घरातून पळून आले होते.
Jan 19, 2023, 03:19 PM ISTAurangabad Fire News : चटई कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, पाहा VIDEO
गेल्या काही दिवसाआधी औरंगाबाद येथील कपडा मार्केट लाइन येथील दुकानांना आग लागल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका कंपनीला आगीची घटना समोर आली आहे. वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या 'चटई कंपनी'ला ही भीषण आग लागली आहे.
Jan 16, 2023, 02:47 PM ISTSSC-HSC Board Exam 2023: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर होणार तीन तासांचे मोबाईल शुटिंग
SSC - HSC Board Exam 2023 : दहावी बारावीच्या परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून पुणे बोर्डाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही पण परीक्षेत कॉपी केला तर तुमची पण काही खैर नाही.
Jan 16, 2023, 09:37 AM ISTRenaming : अहमदनगर पाठोपाठ पुणे शहराच्या नामांतराचा मुद्द पेटणार; राष्ट्रवादीच्या भूमीकेमुळे मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी ट्विट करत नामांतराबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. यामुळे पुणे शहराच्या नामांतरात मोठा ट्विस्ट आला आहे. पुणे शहराला जिजाऊ नगर नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
Jan 13, 2023, 08:10 PM ISTVideo | पुणे शहराचे नाव बदलणार?
Pune will be renamed after Aurangabad? Amol Mitkari tweeted
Jan 13, 2023, 01:35 PM ISTAlibaug News: काशिद समुद्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; ठरली आयुष्यातील शेवटची पिकनीक!
Students drowned at kashid beach: स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. काशिद समुद्रात पाच जण बुडाले.
Jan 9, 2023, 11:29 PM ISTSamruddhi Mahamarg | 'या' दुचाकी चालकावर कारवाई होणार?
The video of the bike driven by the youth on the Samruddhi Mahamarg has come to light
Jan 6, 2023, 09:05 AM IST