aurangabad

पोस्टातून कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांना काढलं

केंद्रीय पोस्ट कार्यालयाने शुक्रवारी देशातील तब्बल पाचशेपेक्षा अधिक कर्मचार्‍यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा नोटीस न देता अचानक कामावरून काढून टाकले.

Nov 26, 2016, 05:42 PM IST

हिंगोलीवर राष्ट्रवादीला पुन्हा फडकवायचाय आपलाच झेंडा!

मराठवाड्यातली मोठी आणि महत्वाची नगरपालिका म्हणून हिंगोलीच्या नगरपालिकेची ओळख आहे. गेल्या पंधरा वर्षापासून हिंगोली नगर पालिकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी कोंग्रेसकडे आहेत 

Nov 23, 2016, 07:44 PM IST

बंटी आणि बबलीने घातला अनेकांना गंडा

औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृहउद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली. आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले. 

Nov 23, 2016, 06:22 PM IST

मेणबत्ती तयार करता करता त्यांनी केली अनेकांची 'बत्ती गूल'!

औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृह उद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले. 

Nov 22, 2016, 07:38 PM IST

बांधकाम करताना सापडले 'नहर ए अंबरी'चे नवे अवशेष, पण...

औरंगाबाद म्हणजे इतिहासाचं एक जिवंत आगार... या शहराला 'हेरिटेज सिटी' म्हणूनही ओळखलं जातं... तर 'राज्याची पर्यटन राजधानी' म्हणूनही या शहराची ओळख आहे. मात्र, इथंच इतिहासाची हेळसांड सुरु असल्याचं आता समोर येतंय.

Nov 21, 2016, 06:50 PM IST

औरंगाबादमधील महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलं

महापालिकेत गेली काही दिवस सुरु असलेलं महापौर राजीनामा नाट्य अखेर संपलंय. सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर त्रिम्बक तुपे यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्याप्रमाणे येत्या 4 दिवसात महापालिका सर्वसाधारण सभा होणार आणि त्यात महापौर राजीनामा देणार हे निश्चित झालं आहे.

Nov 20, 2016, 01:06 PM IST

नोटांबदीमुळे ग्रामीण भागातील 70 टक्के दुकाने बंद

नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत. त्यावरचा औरंगाबादमधून हा विशेष वृत्तांत. 

Nov 17, 2016, 06:55 PM IST

औरंगाबादेत अजूनही एटीएम सेवा बंद

औरंगाबादेत अजूनही एटीएम सेवा बंद

Nov 13, 2016, 08:09 PM IST