औरंगाबादला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली
जायकवाडी धरणातून औरंगाबाद महानगर पालिकेला पाणी पुरवठा करणारी 700 एमएमची जलवाहिनी अचानक फुटली आहे.
Dec 4, 2016, 06:07 PM ISTऔरंगाबाद पाणी पुरवठा वेळापत्रक कोलमडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 03:44 PM ISTलेडीज स्पेशल - तिसरी मुलगी झाली म्हणून कचराकुंडीत फेकली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 04:29 PM ISTऔरंगाबाद : सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात नवे पाहुणे, तीन बछड्यांना जन्म
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:41 PM ISTऔरंगाबदमध्ये ४० पेट्रोल पंप बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:41 PM ISTमहाराष्ट्र फास्ट - २ डिसेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 03:13 PM ISTमहाराष्ट्राची 'समृद्धी' वाढली! वाघिणीचा तीन बछड्यांना जन्म
औरंगाबादच्या सिद्दार्थ प्राणीसंग्रहालयात तीन नव्या चिमुकल्या पाहूण्यांचं आगमन झालं आहे.
Dec 2, 2016, 01:21 PM ISTऔरंगाबादमधील पेट्रोल पंप बंद, पालिका कारवाई बडग्यानंतर आंदोलन
शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या कारवाई विरोधात हा एक दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे.
Dec 2, 2016, 10:53 AM ISTमराठा मोर्च्यात राजकीय मंडळी फूट पाडू पाहताहेत
मराठा मोर्च्याच्या धाकाने काही राजकीय मंडळी समाजात फुट पाडू पाहत आहे असा आरोप मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीने केलाय.
Dec 1, 2016, 10:54 PM ISTवडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
Dec 1, 2016, 08:35 PM ISTअवघ्या 2 हजार रूपयांसाठी युवकाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 05:26 PM ISTवडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
वडिलांनी एटीएममधून पैसे काढून न दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.
Dec 1, 2016, 01:55 PM ISTऔरंगाबादकरांना पासपोर्ट पोस्ट ऑफिसात मिळणार
पासपोर्टसाठी औरंगाबादकरांना मुंबईत मारावे लागणारे खेटे आता बंद होणार आहेत.
Dec 1, 2016, 12:04 PM ISTआई-वडिलांनी तिला कचरा-कुंडीत टाकलं?
घरात गरीबी, पहिली मुलगी, दुसरा मुलगा पण गतीमंद, मुलासाठी तिसरा चान्स घेतला. पण तिसरं बाळ कचराकुंडीत फेकलं. कारण ती मुलगी होती. गरीबीत दुसरी मुलगी कशी पोसायची, पण तिच्या जागी जर मुलगा झाला असता तर, मग गरीबीचा मुद्दा गौण ठरला असता का?...
Nov 29, 2016, 11:55 PM ISTपर्यटनाच्या राजधानीत इतिहासाची दुरवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 07:49 PM IST