audience

LIVE इव्हेंटमध्ये सपना चौधरीसोबत मुलाचे गैरवर्तन, सगळेच भडकले : VIDEO

बघ्यांकडून त्या प्रसंगावर अशी प्रतिक्रिया 

Jul 16, 2021, 07:16 AM IST

'झी' समुहाची नवी वाहिनी “झी चित्रमंदिर” ९ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला

झी समुहाची हीच परंपरा पुढे नेत प्रेक्षकांना आता आणखी नवं काहीतरी देण्यासाठी झी चित्रमंदिर या फ्री डिश वाहिनीच्या रुपाने सज्ज झाली आहे. 

Apr 16, 2021, 03:30 PM IST

'देवी' समाजातील भयाण वास्तव मांडणारा लघुपट

लघुपट पाहताना तो तुमच्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही 

Mar 4, 2020, 11:58 AM IST

'स्वराज्यरक्षक संभाजी'चा निरोप, कलाकारांसह प्रेक्षकही भावूक

छत्रपतींच्या अखेरच्या संघर्षाने डोळ्यांच्या कडा पाणावल्या.... 

Mar 1, 2020, 08:25 AM IST

...म्हणून सुबोध भावेंचा संताप अनावर

जाणून घ्या यामागचं मुख्य कारण... 

Jul 29, 2019, 08:42 AM IST

VIDEO : ब्रिटीश गायिकेने गायलं हिंदी गाणं

ती  सर्वांची दादही मिळवत आहे.  

Oct 10, 2018, 01:17 PM IST

व्हिडिओ : स्टेजवर जान्हवीचा 'झिंगाट' डान्स

जान्हवी आणि ईशानही या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहेत

Jul 2, 2018, 04:30 PM IST

VIDEO : 'पद्मावत' पाहिल्यानंतर पाहा प्रेक्षक काय म्हणतायत...

'पद्मावत'च्या विरोधात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होतं असताना मुंबईत या सिनेमाच्या पेड प्रिव्ह्यूला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Jan 25, 2018, 12:47 PM IST

‘खुलता कळी खुलेना’घेणार प्रेक्षकांचा निरोप

 मानसी-विक्रांत आणि मोनिका या तीन व्यक्तिरेखांभोवती फिरणाऱ्या‘खुलता कळी खुलेना’मालिकेने एक वर्ष पूर्ण केले आहे. 

Sep 1, 2017, 08:34 AM IST

प्रेक्षकांच्या घामांच्या धारांत कोमेजली 'ती फुलराणी'!

कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात प्रेक्षकांनी गोंधळ घालून नाटक बंद पाडलं. 

Apr 15, 2016, 08:57 AM IST

वाचा | नेटीझन्सच्या कौलनंतर, कामसूत्र प्रकाशित

मुंबई : कामसूत्र किंवा कामजीवन याकडे अश्लिलता या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. खरंतरं नेटीझन्सची यावर वेगळीच मतं असल्याचं दिसून आलं आहे. जे नेटीझन्स सखोल वाचून बोलतात, त्याचंही मत यावर वेगळं आहे.

Dec 7, 2015, 12:05 AM IST

महिला टेनिस प्लेअरने मैदानात सर्वांसमोर बदलले कपड़े

आपण खेळाच्या मैदानावर कोणी कपडे बदलताना पाहिले आहेत का? चक्क महिला टेनिस खेळाडूने कपडे काढून चेंज केलेत. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 26, 2015, 07:14 PM IST

शाहरूखनं दिला टि्वटरवरील चाहत्यांसाठी 'ऑडिओ मॅसेज'

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खाननं टि्वटरवर एक कोटी चाहत्यांचा आकडा पार केला असून, टि्वटरवरील आपल्या या चाहात्यांचे आभार मानण्यासाठी शाहरूखनं पहिल्यांदाच 'ऑडिओ टि्वट'चा वापर केला. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्यास 'व्हॉईस ब्लॉगिंग' सुरू करण्याचा मनोदय त्यानं व्यक्त केला.

Nov 24, 2014, 09:24 PM IST

... आणि माधुरी दीक्षित लाजली, सल्लू मियाँची कमाल!

‘बीग बॉस ७’च्या सीजनमध्ये सलमानची धमालगिरी चालू असताना आता त्यांच्यात भर टाकण्यासाठी चक्क माधुरी दीक्षित ही बीग बॉसच्या सेटवर आली. यावेळी सलमान आणि माधुरीचा डान्स बघून सर्व प्रेक्षक हैराण झाले. माधुरी दिक्षीत ही तिच्या येणाऱ्या अगामी चित्रपट ‘डेढ इश्किया’ च्या प्रमोशनसाठी बीग बॉसच्या घरी पोहचली होती.

Dec 10, 2013, 02:05 PM IST