VIDEO : 'पद्मावत' पाहिल्यानंतर पाहा प्रेक्षक काय म्हणतायत...

'पद्मावत'च्या विरोधात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होतं असताना मुंबईत या सिनेमाच्या पेड प्रिव्ह्यूला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Updated: Jan 25, 2018, 01:14 PM IST
VIDEO : 'पद्मावत' पाहिल्यानंतर पाहा प्रेक्षक काय म्हणतायत...  title=

मुंबई : 'पद्मावत'च्या विरोधात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होतं असताना मुंबईत या सिनेमाच्या पेड प्रिव्ह्यूला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हा पेड प्रिव्ह्यू झाला... यानंतर सिनेमाला होणारा विरोध हा निरर्थक असल्याच प्रेक्षकांनी सांगितलंय. 

पुण्यातील प्रेक्षकांच्या या काही प्रतिक्रिया...