attacks

Shivsena Saamna Uddhav Thackeray Attacks Ex Congress Leader Sujay Vikhe Patil PT1M3S

मुंबई | भाजपा प्रवेशावरुन उद्धव ठाकरे यांंनी सामना मधून केली सुजय विखे पाटिल यांच्यावर टीका

मुंबई | भाजपा प्रवेशावरुन उद्धव ठाकरे यांंनी सामना मधून केली सुजय विखे पाटिल यांच्यावर टीका
Shivsena Saamna Uddhav Thackeray Attacks Ex Congress Leader Sujay Vikhe Patil

Mar 14, 2019, 01:05 PM IST

भारत-पाक सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या

जैसलमेर लगत असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत.  

Mar 12, 2019, 11:12 PM IST
Have Reports That Terrorists Being Trained To Carry Out Attacks Through Sea Navy Chief Sunil Lamba PT2M56S

व्हिडिओ | समुद्रामार्गे हल्ला होण्याची शक्यता- लांबा

व्हिडिओ | समुद्रामार्गे हल्ला होण्याची शक्यता- लांबा
Have Reports That Terrorists Being Trained To Carry Out Attacks Through Sea Navy Chief Sunil Lamba

Mar 5, 2019, 05:30 PM IST

भारताच्या 'एअरस्ट्राईक'नं पाकिस्तान हादरलं, 'एमर्जन्सी मीटिंग' बोलावली

पाकिस्तानकडून भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचा दावा केलाय

Feb 26, 2019, 10:41 AM IST

Pulwama Attack : जैश-ए-मोहम्मद रचतंय आणखी मोठ्या हल्ल्यांचा कट

 'जैश...' आणखी एक मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत 

Feb 21, 2019, 01:20 PM IST

जैशनंतर हिज्बुल मुजाहिदीनही आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत

हिज्बुल मुजाहिदीन आत्मघाती हल्ल्याच्या पवित्र्यात 

Feb 21, 2019, 12:18 PM IST

पुण्यात तीन ठिकाणी गोळीबार, दोघांच्या हल्ल्यात महिला ठार तर एक गंभीर

पुणे शहरात आज तीन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. चंदननगरमधील आनंदपार्कमध्ये एका महिलेची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. इंद्रायणी सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. तर दुसऱ्या एका घटनेत पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला.

Nov 21, 2018, 05:40 PM IST

घरात एकूण ६ लोक, सर्वच्या सर्व दहशतवादी, हादरला देश

 ज्या कुटुंबाने हल्ला केला ते कुटुंब दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंधीत असून, हे लोक सीरियावरून परतत होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

May 14, 2018, 12:52 PM IST

माया वाघिणीने पर्यटक जिप्सीवर चढाई केली...पण पर्यटक बचावले

 नुकत्याच पुढे आलेल्या एका व्हीडिओ माया वाघिणीचे रौद्र रुप अनुभवल्याचं पुढे आलं आहे. 

Apr 10, 2018, 12:52 PM IST

इंटरनेट हल्ल्यांच्या रडारवर भारत...

आंतरराष्ट्रीय स्तरावर आयटी हल्ल्यांचा वेग वाढलाय. वेब अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वायरस हल्ल्यांच्या टार्गेटवर भारताचा क्रमांकही आघाडीवर आहे. 

Aug 23, 2017, 04:33 PM IST

शोफियामध्ये अतिरेक्यांचे लष्करी जवानांवर हल्ले सुरुच

काश्मीरमध्ये शोफिया भागात लष्कर आणि CRPFनं मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात दडून बसलेले अतिरेकी लष्करी जवानांवर सातत्यानं हल्ले करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.

May 4, 2017, 10:52 PM IST

फ्रान्सवर हल्ला करणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्याची ओळख पटली

फ्रान्समध्ये रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री अतिरेकी हल्ला झाला. हल्लेखोराची ओळख पटलीय. करीम शेउर्फी असं त्याचं नाव आहे... 

Apr 22, 2017, 12:00 AM IST

भिकारी वेशात राज्यात दहशतवादी हल्ल्याचा धोका

दहशतवादी हल्ल्याचा धोका, भिकारी आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या वेशात दहशतवाद्यांकडून रेल्वे स्थानक आणि रुळ परिसरात घातपात घडविण्याची शक्यता, गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केली आहे.

Mar 23, 2017, 08:42 AM IST

'भाजपाची मागणी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला'

भाजपची सामना वर बंदी घालण्याची मागणी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं सामनाने निवडणूक आयोगाला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

Feb 19, 2017, 10:28 PM IST