पालघर | पोलीस शिपायावर वाळूमाफियांचा जीवघेणा हल्ला
Palghar Sand Mafia Attack On Police Constable Premkumar Pawde
Jan 17, 2019, 12:15 PM ISTमुंबई विमानतळाजवळ सहार गावात गोळीबार
विमानतळाजवळ सहार गावात गोळीबाराची घटना घडली आहे.
Jan 16, 2019, 11:55 PM ISTमुंबई । विमानतळाजवळ सहार गावात गोळीबाराची घटना
मुंबई विमानतळाजवळ सहार गावात गोळीबाराची घटना घडलीय. मुख्तार शेख यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्ल्यातून शेख बचावले आहेत. शेख यांच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे, त्यामुळे वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याची शक्यता
Jan 16, 2019, 07:45 PM ISTपुणे | राखणदार कुत्र्यावर बिबटयाचा हल्ला
पुणे | राखणदार कुत्र्यावर बिबटयाचा हल्ला
Pune,Junner Leopord Attack On Dog
पुणे | राखणदार कुत्र्यावर बिबटयाचा हल्ला
पुणे | राखणदार कुत्र्यावर बिबटयाचा हल्ला
Pune,Junner Leopord Attack On Dog
किरकोळ वाद : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूहल्ला
एक धक्कादायक घटना. किरकोळ वादातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याचाच वर्गातील विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला केला.
Jan 12, 2019, 11:34 PM ISTनांदेड । आमदार डी पी सावंत यांना संतप्त ग्रामस्थांची धक्काबुक्की
नांदेड येथील आमदार डी पी सावंत यांना संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न केला गेला. तर स्विय्य सहाय्यकाला मारहाण करण्यात आली. आमदार सावंत हे एका कामाच्या उद्घाटनासाठी आपल्या मतदार संघातील तळनी येथे गेले होते. यावेळी तळणी येथे मात्र ग्रामस्थानी त्यांना अडवले आणि जाब विचारला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत आणि त्यांनी प्रश्न विचारताच मध्ये स्विय्य सहायकांने हुज्जत घातली. त्यावेळी ग्रामस्थानी धक्काबुक्कीचा प्रयत्न केला.
Jan 5, 2019, 09:15 PM ISTनांदेडचे आमदार सावंत यांना ग्रामस्थांची धक्काबुक्की
आमदार डी पी सावंत यांना संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न केला गेला.
Jan 5, 2019, 09:13 PM ISTगायींच्या हल्ल्यात सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी
गायींच्या हल्ल्यात सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी
Jan 4, 2019, 09:20 PM ISTबुलडाणा | शेतऱ्यांसाठी आता स्वाभिमानी संघटना आक्रमक
बुलडाणा | शेतऱ्यांसाठी आता स्वाभिमानी संघटना आक्रमक
Buldhana Swabhimani Shetkari Sanghatana Attack On ST Bus
धुळे | मद्दपींचा २ पोलिसांवर हल्ला, पोलीस जखमी
धुळे | मद्दपींचा २ पोलिसांवर हल्ला, पोलीस जखमी
Dhule,Phagane Attack On Police By Drunkers
शिर्डीच्या वेशीवरच पालखीवर हल्ला, महिलांचे दागिने लंपास
नेमका हा हल्ला करणारे कोण? हे अद्याप समजू शकलेलं नाही
Jan 1, 2019, 08:54 AM ISTनागपूर | पालकांची शाळेत जाऊन शिक्षकांना मारहाण
Nagpur Parents Attack On Teachers
Dec 29, 2018, 02:25 PM ISTरामजन्मभूमीवर हल्ला करण्याचा कट उधळला
रामजन्मभूमीवर हल्ला करण्याचा कट उधळला
NIA Busted Terror Module After Arrest Of 10 people f Delhi And UP Planning To Attack Ram Janmbhoomi