पुलवामा दहशतवादी हल्ला : कामरान याने हल्ल्याची योजना आखली?
पुलवामा हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरिक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती, असा पोलिसांना संशय आहे.
Feb 16, 2019, 09:06 PM ISTPulwama Attack : सर्वपक्षीय बैठकीत पाकिस्तानचा निषेध, कठोर कारवाई करण्याची मागणी
पक्षनेते म्हणतात...
Feb 16, 2019, 02:38 PM ISTशबाना आझमी, जावेद अख्तर देशद्रोही; कंगनाचं टीकास्त्र
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून गुरूवारी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे आत्मघाती हल्ला घडवण्यात आला.
Feb 16, 2019, 02:07 PM ISTपाकिस्तानशी सांस्कृतिक देवाणघेवाण थांबवा- शबाना आझमी
दोन्ही देशांतील नागरिक हे परिस्थितीमुळे विभागले गेले
Feb 16, 2019, 01:20 PM ISTPulwama Attack : शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी विराटने उचललं हे पाऊल...
देशभरातून हल्ल्याचा निषेध
Feb 16, 2019, 12:42 PM ISTPulwama Attack : देशाचे सुरक्षा सल्लागार काय करत होते? ममता बॅनर्जींचा सवाल
हल्ला होण्यापूर्वी काहीच कल्पना किंवा सुगावा त्यांना कसा लागला नाही?
Feb 16, 2019, 12:11 PM ISTत्याला दहशतवादापासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, हल्लेखोर आदिलच्या आईची खंत
आपल्याला अशी वागणूक का देण्यात आली?, असाच प्रश्न त्याला पडत होता
Feb 16, 2019, 10:46 AM ISTपुलवामा दहशतवादी हल्लाप्रकरणी ७ जण ताब्यात
पुलवामा दहशतवादी हल्लाप्रकरणी कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Feb 16, 2019, 08:34 AM ISTदहशतवादी हल्ल्याची पूर्वकल्पना असताना योग्य खबरदारी का घेतली नाही?
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची पूर्वकल्पना केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफला दिली होती, अशी नवी माहिती हाती आली आहे.
Feb 15, 2019, 07:07 PM ISTदहशतवादी हल्ला : राज्य सरकारकडून दोन शहीद जवानांना प्रत्येकी ५० लाखांची मदत
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झालेत. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
Feb 15, 2019, 05:40 PM ISTदेशाला कोणी दुभंगू शकत नाही, आम्ही सरकारसोबतच - राहुल गांधी
ही वेळ एकत्र येऊन परिस्थितीला तोंड देण्याची
Feb 15, 2019, 12:17 PM IST
VIDEO : 'मोठी चूक केली; आता शिक्षा भोगा'
भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला मोदींचा इशारा
Feb 15, 2019, 11:33 AM ISTअमेरिकेने पाकिस्तानला खडसावलं, दहशतवाद्यांची साथ देणं थांबवा नाहीतर....
व्हाईट हाऊसकडून करण्यात आलं हे आवाहन
Feb 15, 2019, 11:13 AM IST