ats

पुणे पोलिसांनी पकडलेले बाईकचोर निघाले दहशतवादी, दोघांनाही अटक; 5 लाखांचं होतं बक्षीस

Pune Crime: वाहन चोरी प्रकरणात पोलिसांनी कोथरुड (Kothrud) परिसरातून दोन दहशतवाद्यांना अटक केलं आहे. तपास करताना त्यांच्याकडे सापडलेली सामग्री ही दहशतवादी असल्याचं दर्शवत होती. याप्रकरणी तपास सुरु असून एटीएसही (Maharashtra Anti Terrorism Squad) सहभागी झालं आहे.

 

 

Jul 19, 2023, 08:48 AM IST

सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या: सैनिकांनाही पाठवायची फ्रेंड रिक्वेस्ट; तपासात IB, SSB ची एंट्री

Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरची (Seema Haider) उत्तर प्रदेश एटीएसकडून (ATS) चौकशी सुरु आहे. यावेळी अनेक नवे खुलासे होत आहेत. दरम्यान, सीमाने भारतीय लष्करातील जवानांनाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या होत्या हे समोर आलं आहे. चौकशीदरम्यान ती सतत रडत होती. 

 

Jul 18, 2023, 06:52 PM IST

सीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे, म्हणाली 'सचिन हा पहिला नाही, त्याच्याआधी...'

Seema Haider Sachin: उत्तर प्रदेश एटीएसचं (ATS) पथक सध्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिनची (Sachin) चौकशी करत आहे. यावेळी सीमाने अनेक खुलासे केले आहेत. सचिन हा सीमाच्या संपर्कात येणारा पहिला तरुण नव्हता. तिने याआधीही PUBG च्या माध्यमातून दिल्ली-एनसीआरमधील (Delhi NCR) अनेक तरुणांशी संपर्क साधला होता. सीमा ज्याप्रकारे अजिबात न घाबरता उत्तर देत आहे, ते पाहता एटीएसला थोडं आश्चर्य वाटत आहे. 

 

Jul 18, 2023, 12:55 PM IST

केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई

Home Minister Amit Shah : सोमवारी देशाच्या विविध भागांतून 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या कारवाईवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

Jul 18, 2023, 09:36 AM IST

बेबी, तू हे आर्मीला देणार की एअरफोर्सला? प्रदीप कुरुलकर आणि जाराचं WhatsApp chat समोर

सोशल मीडिया, जासूस हसीना आणि सेक्स चॅट, भारतीय शास्त्रज्ञाच्या हनीट्रॅपची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकरच्या विरोधात 1800 पानांचं चार्जशीट तयार केलं असून यात एकाहून एक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. 

Jul 17, 2023, 05:58 PM IST

कुरुलकर प्रकरणात नवीन खुलासा, 2 महिलांवर लैंगिक अत्याचार; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Pradeep Kurulkar Sexully Harassed Women: कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ताशी सोशल मीडियावरुन केलेल्या संवादाची प्रत एटीएसने कोर्टात दाखल केली असून यामध्येच याबद्दलचा खुलासा करण्यात आला आहे.

Jul 11, 2023, 11:24 AM IST

फक्त शरीरसुखासाठी प्रदीप कुरुलकरने झाराला सर्व सांगितलं, राफेलपासून ब्राम्होसपर्यंतची गुपितं पुरवली...

डीआरडीओचा शास्त्रज्ञ कुरूलकरनं शरीरसुखासाठी पाकिस्तानी महिला एजंटला क्षेपणास्त्रांची गुपितं पुरवली असल्यांच समोर आलं आहे. आरोपपत्रात धक्कादायक माहिती उघड झाली असून राफेलपासून ब्राम्होसपर्यंत सर्व माहिती आयएसआय एजंटला दिली.

 

Jul 10, 2023, 02:24 PM IST

"हा ते मीच तयार केले"; अग्नी क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्तानला देऊन प्रदीप कुरुलकर मारत होते फुशारक्या

DRDO Scientist Pradeep Kurulkar : शेजारी देश पाकिस्तानशी गुप्तचर माहिती दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत आरोपपत्रात मोठे खुलासे झाले आहेत. एटीएसने 30 जून रोजी विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.

Jul 8, 2023, 11:56 AM IST

ISIS Gujarat Module : गुजरातमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; 4 दहशतवादी पकडले, 'पाक' कनेक्शनचा संशय

ISIS Module In Gujarat: गुजरातमध्ये उपस्थित असलेल्या ISIS च्या मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला आहे. एटीएसने कारवाई करत चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

Jun 10, 2023, 12:19 PM IST

प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचे नागपूरनंतर आता नाशिक कनेक्शन

Honey Trap Case : पुण्यातील डीआरडीओ अधिकारी डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचे नागपूरनंतर आता कनेक्शन नाशिकपर्यंत पोहोचले आहे. नाशिकमध्ये कुणी अधिकारी यामध्ये गुंतलेलं आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

May 18, 2023, 12:17 PM IST

प्रदीप कुरुलकर याच्या पॉलिग्राफी चाचणीसाठी कोर्टाची परवानगी, हनी ट्रॅपसाठी शेंडेच्या मोबाईलचा वापर?

Pradeep Kurulkar Honey Trap Case :  प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफी चाचणी करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली होती. आता पॉलिग्राफी चाचणीसाठी न्यायलायाकडून रितसर परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अधिक माहिती उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे 

May 17, 2023, 10:51 AM IST

प्रदीप कुरुलकरनंतर आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? ATS च्या तपासात धक्कादायक माहिती समोर

इंडियन एअरफोर्सचा (Indian Air Force) अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकला होता आणि तो पाकिस्तानच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एटीएसने त्याला अटक केली आहे. प्रदीप कुरुलकरबरोबर संबंध होते का याचा तपासही एटीएस करत आहे.

May 15, 2023, 04:58 PM IST

पुणे हनीट्रॅप प्रकरणात धक्कादायक बातमी, प्रदीप कुरुलकर यांचा शासकीय पासपोर्टवर 5 ते 6 देशांचा दौरा

Pradeep Kurulkar Honey Trap Case :हनीट्रॅप प्रकरणी अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक कुरुलकर यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुलकर ई मेलमार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झालेय. त्यांच्या मेलची माहिती गूगूलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. 

May 10, 2023, 11:39 AM IST