ats

पुण्यात दहशतवादी-पोलीस झटापटीचा थरारक VIDEO समोर

Pune Terrorist Case Update : पुण्यात दहशतवाद्यांना पकडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा थरारक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. (Pune Terrorist Video)

Aug 4, 2023, 01:24 PM IST

कोण आहे डॉ. अदनान अली सरकार? आयसिसच्या इशाऱ्यावर तरूणांना घालत होता धर्माची भूल

पुण्यातून चार संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यात आता एका डॉक्टरची भर पडलीय. भूलतज्ज्ञ असलेला हा डॉक्टर आयसिसच्या इशाऱ्यावर तरूणांना धर्माची भूल घालत होता. काय होतं आयसिसचं महाराष्ट्र मॉडल पाहूयात

Jul 28, 2023, 07:45 PM IST

पुणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, मोठ्या कटाचा पर्दाफाश... ATS तपासात धक्कादायक माहिती

पुण्यात पोलिासांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या तपासात आता नवनवे धक्कादायक खुलासे होतायत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात बॉम्बस्फोट घडवायचा होता, अशी धक्कादायक माहिती ATS ने उघड केली आहे

Jul 26, 2023, 04:15 PM IST

पुण्यात अटक करण्यात आलेले दोन दहशतवादी 'या' व्यक्तीला करत होते फॉलो, लॅपटॉपमध्ये धक्कादायक माहिती

पुण्यातील कोथरुडमधून पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या तपासात नवनवे खुलासे होत आहेत. पोलिसांना त्यांच्या लॅपटॉपमध्ये धक्कादायक माहिती हाती लागली आहे. देशातील विविध देशविघातक कृत्य करणाऱ्या आरोपीच्या संपर्कात हे दोघं असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Jul 25, 2023, 04:21 PM IST

अक्षय कुमार भारतात राहु शकतो तर मी का नाही? सीमा हैदरने थेट राष्ट्रपतींना विचारला प्रश्न

Seema Haider : सीमा हैदर ही पाकिस्तानमधून पळून नेपाळच्या मार्गानं तिचा प्रेमी सचिनसोबत राहण्यासाठी बेकायदेशीरपणे पोहोचली. त्यानंतर तिच्या नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. अशात आता सीमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे. 

Jul 23, 2023, 05:46 PM IST

पुणे पोलिसांनी पकडलेले बाईकचोर निघाले दहशतवादी, दोघांनाही अटक; 5 लाखांचं होतं बक्षीस

Pune Crime: वाहन चोरी प्रकरणात पोलिसांनी कोथरुड (Kothrud) परिसरातून दोन दहशतवाद्यांना अटक केलं आहे. तपास करताना त्यांच्याकडे सापडलेली सामग्री ही दहशतवादी असल्याचं दर्शवत होती. याप्रकरणी तपास सुरु असून एटीएसही (Maharashtra Anti Terrorism Squad) सहभागी झालं आहे.

 

 

Jul 19, 2023, 08:48 AM IST

सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या: सैनिकांनाही पाठवायची फ्रेंड रिक्वेस्ट; तपासात IB, SSB ची एंट्री

Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरची (Seema Haider) उत्तर प्रदेश एटीएसकडून (ATS) चौकशी सुरु आहे. यावेळी अनेक नवे खुलासे होत आहेत. दरम्यान, सीमाने भारतीय लष्करातील जवानांनाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या होत्या हे समोर आलं आहे. चौकशीदरम्यान ती सतत रडत होती. 

 

Jul 18, 2023, 06:52 PM IST

सीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे, म्हणाली 'सचिन हा पहिला नाही, त्याच्याआधी...'

Seema Haider Sachin: उत्तर प्रदेश एटीएसचं (ATS) पथक सध्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिनची (Sachin) चौकशी करत आहे. यावेळी सीमाने अनेक खुलासे केले आहेत. सचिन हा सीमाच्या संपर्कात येणारा पहिला तरुण नव्हता. तिने याआधीही PUBG च्या माध्यमातून दिल्ली-एनसीआरमधील (Delhi NCR) अनेक तरुणांशी संपर्क साधला होता. सीमा ज्याप्रकारे अजिबात न घाबरता उत्तर देत आहे, ते पाहता एटीएसला थोडं आश्चर्य वाटत आहे. 

 

Jul 18, 2023, 12:55 PM IST

केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई

Home Minister Amit Shah : सोमवारी देशाच्या विविध भागांतून 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या कारवाईवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

Jul 18, 2023, 09:36 AM IST

बेबी, तू हे आर्मीला देणार की एअरफोर्सला? प्रदीप कुरुलकर आणि जाराचं WhatsApp chat समोर

सोशल मीडिया, जासूस हसीना आणि सेक्स चॅट, भारतीय शास्त्रज्ञाच्या हनीट्रॅपची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकरच्या विरोधात 1800 पानांचं चार्जशीट तयार केलं असून यात एकाहून एक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. 

Jul 17, 2023, 05:58 PM IST