Panchang 7 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण कृष्ण पक्षातील उदय तिथी अष्टमी आहे. त्यासोबतच आज वज्र योग रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. तर आज चंद्र मिथुन राशीत गोचर करणार असून आज रोहिणी नक्षत्र आहे. आज देशभरात जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. (Thursday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि साई बाबा यांची आराधना करण्याचा दिवस आहे. आज एका दिवसात अनेक देवांचा आशिर्वाद मिळविण्याचा दिवस आहे. आज स्वामी समर्थ, साई बाबा, भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची एकत्र आराधना करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे गुरुवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 7 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Thursday Panchang and Sarvarth Siddha Yoga and Dahi Handi 2023)
आजचा वार - गुरूवार
तिथी - अष्टमी - 16:16:33 पर्यंत
नक्षत्र - रोहिणी - 10:25:22 पर्यंत
करण - कौलव - 16:16:33 पर्यंत, तैतुल - 28:50:08 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - वज्र - 22:00:49 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:24:27 वाजता
सूर्यास्त - 18:48:31
चंद्र रास - वृषभ - 23:13:10 पर्यंत
चंद्रोदय - 24:26:59
चंद्रास्त - 13:24:59
ऋतु - शरद
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:24:03
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
दुष्टमुहूर्त – 10:32:29 पासुन 11:22:05 पर्यंत, 15:30:06 पासुन 16:19:42 पर्यंत
कुलिक – 10:32:29 पासुन 11:22:05 पर्यंत
कंटक – 15:30:06 पासुन 16:19:42 पर्यंत
राहु काळ – 14:09:29 पासुन 15:42:30 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:09:18 पासुन 17:58:54 पर्यंत
यमघण्ट – 07:14:04 पासुन 08:03:40 पर्यंत
यमगण्ड – 06:24:27 पासुन 07:57:28 पर्यंत
गुलिक काळ – 09:30:28 पासुन 11:03:29 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:11:41 पासुन 13:01:17 पर्यंत
दक्षिण
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)