Panchang Today : आज पौष महिन्यातील कालाष्टमीसह शूल योग ! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Feb 2, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज पौष महिन्यातील कालाष्टमीसह शूल योग ! काय सांगत शुक्रवारचं पंचांग? title=
today panchang 02 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and Friday panchang and kalashtami 2024

Panchang 02 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार शूल योग, त्रिग्रही योग आणि स्वाति नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. तर आज चंद्र तूळ राशीत विराजमान आहे. आज कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असल्याने कालाष्टमी साजरी करण्यात येणार आहे. भगवान भोलेनाथांच्या भैरव रुपाची पूजा करण्यात येणार आहे. (Friday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस आहे. आज शंकर आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करण्याचा योग जुळून आला आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 02 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and Friday panchang and kalashtami 2024)

आजचं पंचांग खास मराठीत! (02 February 2024 panchang marathi)

आजचा वार - शुक्रवार
तिथी - सप्तमी - 16:05:12 पर्यंत
नक्षत्र - स्वाति - 29:57:18 पर्यंत
करण -  भाव - 16:05:12 पर्यंत, बालव - 28:49:58 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शूल - 12:53:23 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 07:09:06 वाजता
सूर्यास्त - 18:00:54
चंद्र रास - तुळ
चंद्रोदय - 24:42:59
चंद्रास्त - 11:07:00
ऋतु - शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 10:51:47
महिना अमंत - पौष
महिना पूर्णिमंत - माघ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 09:19:28 पासुन 10:02:55 पर्यंत, 12:56:44 पासुन 13:40:11 पर्यंत
कुलिक – 09:19:28 पासुन 10:02:55 पर्यंत
कंटक – 13:40:11 पासुन 14:23:38 पर्यंत
राहु काळ – 11:13:32 पासुन 12:35:00 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 15:07:05 पासुन 15:50:32 पर्यंत
यमघण्ट – 16:33:59 पासुन 17:17:26 पर्यंत
यमगण्ड – 15:17:57 पासुन 16:39:25 पर्यंत
गुलिक काळ – 08:30:35 पासुन 09:52:03 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:13:16 पासुन 12:56:44 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)